scorecardresearch

T20 World Cup 2022: England women's cricketer comments on India's star batsman Virat Kohli's innings, know
T20 World Cup 2022: इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूने स्टार फलंदाज विराट कोहलीच्या खेळीवर भाष्य केले, जाणून घ्या

टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीच्या फलंदाजीवर इंग्लंडची महिला क्रिकेटपटू खूप प्रभावित झाली असून त्यावर तिने भाष्य केले आहे.

T20 World Cup: England beat New Zealand by 20 runs, Butler's team semi-final hopes alive
T20 World Cup: इंग्लंडचा न्यूझीलंडवर २० धावांनी विजय, बटलर सेनेच्या उपांत्य फेरीतील आशा कायम

इंग्लंडने अखेरच्या पाच षटकात शानदार गोलंदाजी करत सामना २० धावांनी खिशात घातला. यासह इंग्लंडने उपांत्य फेरीसाठीच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.

T20 World Cup: Jos Buttler's brilliant half-century puts England ahead of New Zealand by 180 runs
T20 World Cup: जॉस बटलरची शानदार अर्धशतकी खेळी, इंग्लंडचं न्यूझीलंडपुढे १८० धावांचं आव्हान

टी२० विश्वचषक २०२२ सुपर-१२ च्या ग्रुप-ए गुणतालिकेत इंग्लंड सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. जॉस बटलरच्या अर्धशतकी खेळीने न्यूझीलंडपुढे १८० धावांचे आव्हान…

T20 World Cup: England vs Australia match called off due to rain, draw in Group A, see what the tie-ups will be
T20 World Cup: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द, ग्रुप ए मध्ये वाढली चुरस, पाहा काय असतील समीकरण

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना इंग्लंडशी होणार होता पण दोघांमधील हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने आता या ग्रुप ए मध्ये मोठी…

T20 World Cup: "Bigger opportunity than" skipper Aaron Finch's big statement on England vs Australia match
T20 World Cup: “यापेक्षा मोठी संधी…” कर्णधार अ‍ॅरॉन फिंचचे इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर मोठे वक्तव्य

आयसीसी टी२० विश्वचषक २०२२चे यजमानपद सांभाळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला आता उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Many legendary cricketers around the world have expressed different reactions to Ireland's shocking defeat to England
T20 World Cup: ‘पावसाने जरी आयर्लंडची…’ इंग्लंडच्या पराभवावर वीरेंद सेहवागसह जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू झाले व्यक्त

आयर्लंडने धक्कादायकरित्या केलेल्या इंग्लंडच्या पराभवावर जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

rishi sunak
विश्लेषण: अमेरिकेचं ग्रीनकार्ड ते ब्रेडचा वाद, ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक अनेकदा अडकले वादाच्या भोवऱ्यात

ब्रिटनचे नवीन पंतप्रधान ऋषी सुनक यापूर्वी काही वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

T20 World Cup: Shock for England! Ireland lost by five runs avw 92
T20 World Cup: इंग्लंडला धक्का! आयर्लंडने पाच धावांनी केला पराभव

टी२० विश्वचषकात इंग्लंड आणि आयर्लंड सामन्यामध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे आयर्लंडने डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला

T20 World Cup: England's Liam Livingstone bowled incisively to restrict Ireland to 157 runs in the last few overs
T20 World Cup: इंग्लडने आयर्लंडला १५७ धावांत रोखलं, लियाम लिव्हिंगस्टोनची भेदक गोलंदाजी

टी२० विश्वचषकात आज इंग्लंड आणि आयर्लंड सामना सुरु असून लियाम लिव्हिंगस्टोनच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर आयर्लंडच्या संघाने इंग्लंडसमोर १५८ धावांचे लक्ष्य…

Rishi Sunak improve economy after becoming Prime Minister of Britain
ऋषी सुनक आशेचा किरण ठरतील?

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होणार म्हणून भारतात आनंद व्यक्त होणे स्वाभाविकच, मात्र ब्रिटन आणि उर्वरित जगात त्यांच्या निवडीचे…

Rishi Sunak david cameron
PM of Indian origin: डेव्हिड कॅमेरॉन यांनी दहा वर्षांपूर्वी वर्तवलेलं भविष्य, वाचा नेमकं काय म्हणाले होते कॅमेरॉन?

ऋषी सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत, शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत

Rishi Sunak reuters photo
ऋषी सुनक यांची तुलना ‘अल-कायदा’शी; रेडिओवरील कार्यक्रमात मुक्ताफळं, सुनक ब्रिटिश नसल्याचा दावा करताच निवेदिकेनं…

ऋषी सुनक इंग्लंडवर प्रेम करत नाहीत. बऱ्याच लोकांच्या मते ते ब्रिटिशही नाहीत, अशी टीका एका कॉलरनं रेडिओ कार्यक्रमादरम्यान केली आहे

संबंधित बातम्या