scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मनोरंजन

मनोरंजन (Entertainment) हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे.


आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात.


Read More
aai kuthe kay karte fame actress madhurani gokhale buys new car
‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधतीने दिली आनंदाची बातमी! खरेदी केली आलिशान गाडी, नव्या कारची किंमत किती?

Madhurani Gokhale New Car : ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी गोखलेने घेतली नवीन गाडी! व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

Nashibvan fame Addinath Kothare costar Neha Naik talks about him says he helps her alot on set
“हे सगळंच स्वप्नवत…”, ‘नशीबवान’ फेम नेहा नाईकची प्रतिक्रिया; आदिनाथ कोठारेबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत म्हणाली…

Nashibvan Fame Neha Naik Talks About Addinath Kothare : “तो माझा चांगला मित्र…”, नेहा नाईकची आदिनाथ कोठारेबद्दल प्रतिक्रिया; कौतुक करत…

Lakshmi Niwas Promo jahnavi pregnant
कुणीतरी येणार गं! जान्हवी आई होणार, प्रेग्नन्सी न्यूज ऐकून जयंतच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, लक्ष्मी-श्रीनिवास घेणार मोठा निर्णय, वाचा

लक्ष्मी निवास : जान्हवी आणि जयंतच्या संसारात नव्या सदस्याचं आगमन होणार, जानूने दिली गुडन्यूज, पाहा प्रोमो…

govinda never flirt with sonali bendre sunita ahuja
“गोविंदा अभिनेत्रींबरोबर फ्लर्ट करायचा”; सुनीता आहुजाने केली पतीची पोलखोल; सोनाली बेंद्रेबद्दल म्हणाली…

“मी लहान होते तेव्हा सोनालीसारखी दिसायचे, असं गोविंदा…”, सुनीता आहुजा पतीबद्दल काय म्हणाली?

Gauri Pradhan met google industry head friend Mayoori Kango
एकेकाळची लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री, आता गुगलमध्ये Industry Head; कशी दिसते मयूरी? मैत्रिणीने शेअर केला फोटो

Gauri Pradhan met Ex Actress Mayoori Kango : गौरी प्रधान व ही अभिनेत्री एकेकाळी मुंबईत फ्लॅटमेट होत्या.

tharala tar mag priya comeback from jail sayali angry reaction
सायलीचा रुद्रावतार! प्रियाला धक्का मारून घराबाहेर काढलं, अश्विनलाही सुनावलं; धाकट्या जावेला दाखवणार इंगा, पाहा जबरदस्त प्रोमो

ठरलं तर मग! खबरदार प्रिया माझ्या घरी पाऊल टाकलंस तर…; पाहायला मिळणार सायलीचं रौद्ररुप, धाकट्या जावेला दाखवणार बाहेरचा रस्ता

Maharashtrachi Hasyajatra Fame Prithvik Pratap
हीच खरी कामाची पोचपावती! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीकला भेटायला आली ‘ती’ खास व्यक्ती, पाया पडून घेतले आशीर्वाद

Maharashtrachi Hasyajatra : आजी भेटायल्या आल्या, तोंडभरून कौतुक केलं! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीकला मिळाली कामाची अनोखी पोचपावती, पाहा Video

mahesh manjrekar punha shivaji raje bhosale postponed movie will release in january 2026
महेश मांजरेकरांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लांबणीवर, सिनेमा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; कारण…

Mahesh Manjrekar Punha Shivaji Raje Bhosale : पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली; काय आहे कारण? जाणून घ्या…

sanjay dutt shares incident of female fan who left rs 150 crore property but actor refuses to accept
“माझा तिच्याशी काहीच संबंध नव्हता” संजय दत्तने सांगितला ‘त्या’ चाहतीचा किस्सा; म्हणाला, “पोलिसांनी फोन केला आणि…”

Sanjay Dutt Fan : “घटनेबद्दल चौकशी केली तेव्हा…”, संजय दत्तने सांगितला चाहतीचा जुना प्रसंग, नेमकं काय घडलेलं? जाणून घ्या..

संबंधित बातम्या