scorecardresearch

मनोरंजन बातम्या

मनोरंजन हा दैनंदिन रुटीनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. अगदी प्राचीन काळापासून मानव स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी काही-ना-काही करत आलेला आहे. जंगलामध्ये राहत असताना एकत्र समूहनृत्य करण्यापासून ते राजदरबारामध्ये नृत्य-गान पाहण्यापर्यंतचा मनोरंजन या संकल्पनेचा प्रवास मानवाने अनुभनवला आहे. मानवाच्या उक्रांतीबरोबर मनोरंजनाचे स्वरुप बदलत चालले आहे. आत्ताचे उदाहरण पाहायला गेलं, तर नाटक, चित्रपट, मालिका, वेबशो अशा सर्वच बाबींचा समावेश मनोरंजनामध्ये होतो. मनोरंजनाची व्याख्या व्यक्तिनुरुप बदलत जाते, त्यासह त्याच्या प्राथमिकतेमध्येही व्यक्तीच्या आवडींनुसार बदल होतो. सध्याच्या पिढीला दृक-श्राव्य स्वरुपातील गोष्टी मनोरंजक वाटतात. या सगळ्या प्रकारच्या बातम्या या एका ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळतील.Read More
Priya Marathe
12 Photos
“तिला तिच्या आजारपणाबद्दल…”, दिवगंत अभिनेत्री प्रिया मराठेबद्दल अभिनेता म्हणाला, “ती फार पटकन…”

Why did Priya Marathe hide her cancer: “त्या मालिकेत ती…”, प्रिया मराठेबद्दल लोकप्रिय अभिनेत्याचे वक्तव्य; म्हणाला…

Aishwarya Rai Bachchan
9 Photos
ऐश्वर्या राय बच्चनचा पॅरिस फॅशन वीकमधील लूक चर्चेत; तुम्ही ‘हे’ फोटो पाहिलेत का?

Paris Fashion Week Aishwarya Rai Photos: बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने जिंकली चाहत्यांची मने

Katrina Kaif
प्रेग्नन्सीची न्यूज शेअर केल्यानंतर कतरिना कैफची पहिली झलक; ‘तो’ फोटो होतोय व्हायरल

Katrina Kaif First Pic After Pregnancy Announcement : कतरिना कैफ ‘गुड न्यूज’ दिल्यानंतर दिसली पार्टीत; फोटो होतोय व्हायरल

akshaya deodhar
“कोल्हापुरला गेल्यानंतर…”, ‘लक्ष्मी निवास’ फेम भावना देवीशी असलेल्या नात्याबद्दल म्हणाली, “मानसिक आणि शारीरिक…”

Akshaya Deodhar on importance of Navratri: “आजपर्यंत मी देवीला सांगितलेली प्रत्येक इच्छा देवीने पूर्ण केली आहे”, अभिनेत्री अक्षया देवधरचे वक्तव्य

Rapper Badshah Gets Home Rs 12 Crore Rolls-Royce Cullinan SUV
बॉलीवूड गायकाने घेतली तब्बल १२.४५ कोटींची कार! मुकेश अंबानी, शाहरुख खानसह ‘या’ मोजक्याच लोकांकडे असलेली कार कोणती?

Badshah Rolls-Royace Cullinan Series II Price : भारतात कोणाकडे आहे की कार? जाणून घ्या

sankarshan karhade wife shalaka karhade praises him says i became his fan
“मी तुझी फॅन झाले…”, संकर्षण कऱ्हाडेचं ‘हे’ नाटक पाहिल्यानंतर पत्नीने केलेलं कौतुक; ‘तो’ किस्सा सांगत म्हणाली…

Sankarshan Karhade’s Wife Praises Him : संकर्षण कऱ्हाडेच्या पत्नीने केलं त्याच्या नाटकातील कामाचं कौतुक, नवऱ्याच्या कवितांबद्दल म्हणाली, “त्याने कधी…”

bhargav jagtap shares experience of meeting shah rukh khan at the 71st national film awards ceremony
“त्यांना हाक मारली अन्…”, भार्गव जगतापने सांगितला राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील शाहरुख खानच्या भेटीचा अनुभव

Bhargav Jagtap : शाहरुखने भार्गवचं कौतुक केल्याचे अनेक फोटो-व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले. याच खास क्षणाबद्दल भार्गवने भावना व्यक्त…

aishwarya rai
ऐश्वर्या रायचा पॅरिस फॅशन वीकमधील रॅम्प वॉकचा व्हिडीओ व्हायरल, ‘त्या’ कृतीने वेधले लक्ष; चाहत्यांना पडली सौंदर्याची भुरळ

Aishwarya Rai ramp walk video: ऐश्वर्या रायचा व्हिडीओ पाहून नेटकरी काय म्हणाले?

6 flop movies with kasam name
नावात ‘तो’ शब्द, ६ बॉलीवूड सिनेमे झाले फ्लॉप; एक पुन्हा रिलीज झाल्यावर ठरला सुपरहिट, वाचा यादी…

या सहा चित्रपटांमध्ये सारखे नाव असलेले काही चित्रपट होते. या चित्रपटांबद्दल जाणून घ्या…

संबंधित बातम्या