‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला, एकाच गाण्यात असंख्य मराठी कलाकारांची झलक ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सचिन पिळगावकर, शरद केळकर, अमृता खानविलकर यांचा सहभाग By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2021 18:09 IST
‘तांडव’नंतर सैफ अली खानचा ‘भूत पोलीस’ सिनेमा वादात, नेटकऱ्याने थेट मोहन भागवतांना विचारला सवाल बॉलिवूड सिनेमांमध्ये कायम हिंदू संत किंवा देव देवतांनाच लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 17:28 IST
Filhaal 2 Song : अक्षय कुमारचं ‘फिलहाल २’ सॉंग आऊट; १ तासातच साडे चार लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज या गाण्यात पुन्हा एकदा अक्षय कुमार आणि नुपुर सेनन या दोघांचा रोमान्स आणि कमालीची केमिस्ट्री पहायला मिळाली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 18:14 IST
रणवीर सिंहच्या बर्थ डेला करण जोहरचं सरप्राइज; ‘या’ सिनेमात रणवीर-आलिया झळकणार एकत्र निर्माता करण जोहरने त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली असून या सिनेमात रणवीर सिंह आणि आलिया भट्टची जोडी झळकणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2021 16:29 IST
“मला १० कोटी दिले तरी त्यांचा चित्रपट करणार नाही”; प्रोड्यूसर फिरोज नाडियादवालावर भडकला हा कलाकार १४ वर्षापूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘वेलकम’ या कॉमेडी फिल्ममध्ये त्याने काम केलं होतं. पण या कामाचे पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नाहीत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 19:26 IST
अभिनेत्रीने मालिकेतील आत्महत्येचा फोटो केला शेअर; नंतर.. हे फोटो मालिकेतील आगामी एपिसोडमधील असल्याचे तिने नंतर स्पष्ट केले. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2021 15:19 IST
‘मैं हूं ना’ फेम जायद खानचं आश्चर्यकारक बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; ह्रतिक रोशनला दिलं श्रेय ह्रतिक रोशन आणि सुजैन खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्यातील नातं अजूनही चांगलं आहे. अभिनेता जायद आणि त्याची पत्नी मलायका यांच्यासोबत… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2021 13:33 IST
“७५ वर्षांची म्हातारी दिसतेयस”; करीना कपूरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल तैमूरच्या जन्मानंतरही करीना कपूरचं वजन प्रचंड वाढलं होतं. एका मुलाखतीत करीनाने तिचं वजनं १८ किलो वाढल्याचा खुलासा केला होता. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2021 13:02 IST
मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी राहुल वैद्य आणि दिशा परमार अडकणार लग्न बंधनात राहुल आणि दिशाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरूनच चाहत्यांना लग्नाची माहिती दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2021 11:38 IST
‘सुपरमॅन’चे दिग्दर्शक रिचर्ड डोनर यांचं वयाच्या ९१ व्या वर्षी निधन काल ५ जुलै रोजी त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांची पत्नी आणि फिल्म निर्मात्या लॉरेन शूलर डोनर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 11:29 IST
7 Photos ज्या सिनेमांना रणबीर कपूरने दिला नकार, त्याच सिनेमांची ऑफर स्विकारून रणवीर सिंह बनला स्टार! रणवीर सिंहच्या करिअरमधील चार हिट ठरलेले सिनेमा आधी रणबीर कपूरला ऑफर करण्यात आले होते By लोकसत्ता ऑनलाइनJuly 6, 2021 10:27 IST
‘मिर्झापूर’च्या गोलूने जेव्हा अभिनय क्षेत्रात येण्याचा घेतला निर्णय; अशी होती श्वेता त्रिपाठीच्या वडिलांची प्रतिक्रिया Happy Birthday Shweta Tripathi: अभिनय क्षेत्रात येण्याआधी श्वेता फॅशन कम्यूनिकेशनचं शिक्षण घेत होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 09:12 IST
२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…
Vinod Kambli: “माझ्या भावासाठी प्रार्थना करा…”, विनोद कांबळींच्या भावाने दिली त्यांच्या प्रकृतीची माहिती; म्हणाला, “बोलायला त्रास होतोय”
CJI B R Gavai : लोकांनी निवडून दिलेलं सरकार राज्यपालांच्या मर्जीने चालू शकतं का? सरन्यायाधीश गवई यांचा केंद्र सरकारला सवाल
9 लवकरच येणाऱ्या महिन्यात ‘या’ राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार? २ राजयोग देणार नशिबाला श्रीमंतीची कलाटणी!