Viral Video: “लस घ्यायला गेली होती की अंगप्रदर्शन करायला”; कपड्यांमुळे मलायका अरोरा ट्रोल लस घेण्यासाठी गेलेल्या मलायकाला तिच्या कपड्यांमुळे तिला ट्रोल करण्यात आलंय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 10:41 IST
‘मुंबई सागा’मधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीसंदर्भातील ‘तो’ सीन सेन्सॉरकडून ब्लर ‘मुंबई सागा’मध्ये अभिनेत्यांच्या संवादात भाऊच्या संघटनेचा उल्लेख आहे. या भाऊच्या संघटनेतील सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात स्पष्टपणे दाखवण्यात आलेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 10:16 IST
अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन राज कौशल यांनी अभिनेता म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 30, 2021 10:38 IST
करण जोहरने केली नव्या प्रोजेक्टची घोषणा; ‘जालियनवाला बाग हत्याकांड’वर बनवणार चित्रपट फिल्ममेकर करण जोहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केलीय. हा नवा चित्रपट वास्तविक घटनांनी प्रेरित असणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2021 20:27 IST
‘Sanju’ completed 3 years : ‘या’ कारणामुळे आमिर खानने नाकारली होती ‘संजू’मधील भूमिका ‘संजू’मध्ये संजय दत्तच्या वडिलांच्या भूमिकेसाठी परेश रावल यांच्या आधी आमिर खानला ऑफर मिळाली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2021 18:44 IST
‘आरआरआर’ च्या सेटवरील राम चरणचे कॅण्डीड फोटोज व्हायरल; पूर्ण झालं चित्रपटाचं शूटिंग एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ चित्रपटासाठी अनेक चाहते प्रतिक्षेत आहेत. या चित्रपटाच्या मेकर्सनी चित्रपटाच्या शूटिंगबाबत नवी अपडेट जाहीर केलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2021 16:34 IST
फरहान अख्तरच्या ‘तूफान’चं रोमॅण्टिक पोस्टर रिलीज; या दिवशी येणार ट्रेलर ‘तूफान’च्या चाहत्यांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ वर ‘तूफान’चा तूफानी ट्रेलर या दिवशी प्रदर्शित होणार. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2021 15:14 IST
अर्जुन कपूरने शेअर केले बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज; गर्लफ्रेंड मलायकासाठी लिहिली इमोशनल पोस्ट बॉलिवूड अभिनेता अर्जून कपूर सध्या मलायकाच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला आहे. त्याच्या वाढदिवशी इमोशनल होत गर्लफ्रेंड मलायकासाठी एक स्पेशल पोस्ट त्याने… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2021 11:48 IST
Video : भांगडा करताना शिल्पा शेट्टीने केला वर्कआऊट शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावप प्रचंड व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 29, 2021 12:04 IST
प्रियांका चोप्राने साजरा केला ‘PRIDE MONTH’; रेनबो थीमवर शेअर केला व्हिडीओ प्रियांका चोप्राने सुद्धा ‘प्राइड मंथ’ साजरा केलाय. नुकतंच तिने कुटुंबीयांसोबत केलेल्या या सेलिब्रेशनचे फोटोज आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2021 19:28 IST
7 Photos रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोणच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटो व्हायरल २०१८ सालामध्ये १४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीतल्या लेक कोमो परिसरातील एका आलिशान व्हिलामध्ये दीपिका आणि रणवीरचा विवाहसोहळा पार पडला. By लोकसत्ता ऑनलाइनJune 28, 2021 19:27 IST
नीना गुप्ता यांना बॉयफ्रेण्डसोबत पाहून आईचा चढला होता पारा; पुढे असं काही घडलं की… १५ वर्षांच्या असताना नीना गुप्ता यांचा पहिला बॉयफ्रेण्ड होता. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 28, 2021 18:47 IST
६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”
Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
Israel-Iran Conflict : ‘चर्चेत भाग घेतला नाही’, इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचा निषेध करणाऱ्या SCOच्या निवेदनावर भारताने स्पष्ट केली भूमिका
कास्टिंग झाल्यानंतरही ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीला भूमिकेसाठी मिळालेला नकार, म्हणाली, “मानधनही ठरलेलं आणि…”