scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

vidya balan starrer main sherni song out
‘शेरनी’ चित्रपटातील ‘मै शेरनी’ गाणं प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

हे गाणं अकासा आणि रफ्तार यांनी गायलं आहे. या गाण्यात विद्यासोबत मिरा एर्डा, नताशा नोएल, इश्ना कुट्टी, त्रिनेत्रा हलदार आहेत.

amitabh-bachachan-tweet
“फक्त काम मिळत राहवं”, बिग बींच्या पोस्टवर चाहते म्हणाले “आता पुरे..आराम करा”

बिग बींनी केलेल्या ट्वीटने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. बिग बींनी ट्वीटमध्ये त्यांना काम हवं असल्याचा उल्लेख केला आहे.

paras chhabra on bold scene
“मला पॉर्न स्टार नाही, अभिनेता व्हायचं आहे”, बोल्ड सीनवरून अभिनेत्याचं वक्तव्य

या अभिनेत्याने एका मुलाखतीत त्याला मिळणाऱ्या प्रोजेक्टसमध्ये असलेल्या बोल्ड सीनवर वक्तव्य केलं आहे.

Aamir-Khan-20-Years-of-Lagaan
20 Years of Lagaan: चार वेळा ऐकली कहाणी, दोन वर्ष ठेवलं प्रतिक्षेत…त्यानंतर आमिर खानने ‘लगान’साठी दिला होकार

म्हणाला, ” ‘लगान’ सारखे चित्रपट विचार करून बनत नाहीत, तर…”. एक प्रोड्यूसर म्हणून आमिर खानचा पहिला चित्रपट.

kangana-ranaut-high-court
कंगना रणौतला हायकोर्टाचा दणका, पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणात अद्याप दिलासा नाही

कंगनावर वांद्रे पोलिस स्थानकात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ajinkya-dev-jai-bhawani-jai-shivaji
अजिंक्य देव यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक, बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला

स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत अजिंक्य देव बाजीप्रभू यांची भूमिका साकारणार आहेत.

urvashi-rautela-viral-photo
मड बाथसाठी मोजले तब्बल २० हजार, उर्वशी रौतेलाच्या ‘त्या’ फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर मड बाथ घेतानाचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत उर्वशीच्या संपूर्ण शरीरावर मातीचा लेप दिसून येतोय.

indian idol 12 judges got trolled for dramatic reactions
Indian Idol 12: ‘प्रत्येकवेळी ड्रामा करणं बंद करा’, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमीया झाले ट्रोल

ट्विटरवर ‘इंडियन आयडल १२’च्या स्पर्धकांवर आणि परीक्षकांवर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

kangana ranaut
कंगनाच्या पासपोर्ट नूतनीकरणास प्राधिकरणाचा नकार, देशद्रोहाच्या आरोपामुळे अडचणीत वाढ

पासपोर्ट नूतनीकरण करण्यात यावं यासाठी कंगना रणौतने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

Sushant-singh-rajput-Ankita-lokhande
‘पवित्र रिश्ता-२’मध्ये अंकिता लोखंडेसोबत ‘हा’ अभिनेता झळकणार मानवच्या भूमिकेत

गेल्या वर्षी जुलै महिन्यात निर्माती एकता कपूर आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेचा सिक्वल तयार करण्याचा निर्णय घेतला…

sushant-singh-rajput-was-upset-with-karan-johar
Sushant Singh Rajput | करण जोहरवर नाराज होता सुशांत सिंह राजपूत; टॅलेंट मॅनेजर उदय सिंह गौरीने केला खुलासा

मृत्यूच्या एक दिवस आधी सुशांत उदय आणि निखील अडवाणी एका कॉन्फरन्स कॉलवर पुढच्या प्रोजक्ट्सवर चर्चा करत होता.

संबंधित बातम्या