‘मितवा’ या मराठी चित्रपटाद्वारे रामानंद सागर यांचा वारसा लाभलेले मिनाक्षी सागर प्रॉडक्शन पहिल्यांदाच मराठी चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे.
‘राम-लीला’ चित्रपटातील रणवीर आणि दीपिकाच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली असून, त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.