Page 474 of मनोरंजन Photos

त्यासोबत ऋताने एक व्हिडीओ शेअर करत तिच्या या मनमोहक सफरीची झलक दाखवली आहे.

सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जान्हवी कपूरचा हा बोल्ड अंदाज थक्क करणारा आहे.

या दोघांनी मात्र बऱ्याचवेळा ते चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कायमच चर्चेत असतात. यातील एक नाव म्हणजे स्पृहा जोशी

संदीपा ही अभिनयाबरोबरच उत्तम नृत्यकलेतही पारंगत आहे.

स्वतः सलमानने चित्रपटाची विचरणा केलेली असूनही अनेकींनी त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला नकार दिला.

“या जगात जितकी चांगली माणसं आहेत, तितकीच लबाड माणसंही आहेत.”

गेल्या काही वर्षात अनेक कलाकारांनी उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या कलाकृतींमधून अचानक एक्सिट घेतली आहे.

सूरजने वयाच्या केवळ १५ व्या वर्षी खलनायकाची भूमिका साकारली होती.

अभिनेत्री आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाची तयारी आता सुरु झाली आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये जेवण, डेकोरेशन कसं असणार याबाबत माहिती समोर…

प्रसाद ओकने नवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील विनोदवीर त्याच्या या चित्रपटात झळकणार आहे.

२०२२ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीच्या झालेल्या पडझडीमागे बॉयकॉट ट्रेंड काही प्रमाणात कारणीभूत आहे.