कृत्रीम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा अंतर्भाव सर्वच क्षेत्रांत होऊ लागला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये बहुतांश कामे ‘एआय’मार्फत होऊ लागली आहेत.
प्रामुख्याने बिझनेस मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, अकाऊंटिंग आणि फायनान्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अर्थशास्त्र या विषयांशी संबंधित अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.
बँकांना ओटीपीला इतर पर्याय द्यावे लागतील. त्यात बायोमेट्रिक मान्यतेचा वापर करावा लागेल. याचबरोबर एखाद्या डिजिटल उपकरणाला एका ठरावीक ग्राहकाच्या खात्याशी…