सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी… रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2025 18:01 IST
“आयो लाल… सभी चओ झूलेलाल” च्या जयघोषाने उल्हासनगर दुमदुमले उल्हासनगर शहर सिंधी बांधवांची मोठी वसाहत आहे. व्यापारी शहर असलेल्या या शहराची धार्मिक शहर अशीही एक ओळख आहे. शहरात विविध… By लोकसत्ता टीमSeptember 2, 2025 14:59 IST
Ganesh utsav 2025 : नवी मुंबईतील ‘या’ कंपनीत दिवाळीऐवजी गणेशोत्सवात बोनस देण्याची परंपरा, त्या मागचे कारण आणि बोनसची रक्कम ऐकून व्हाल थक्क ‘सुल्झर पंप्स् इंडिया एम्प्लाॅईज युनियन’ (सेऊ) या अंतर्गत संघटनेचे अध्यक्ष रुपेश पवार आणि जनरल सेक्रेटरी प्रमोद लोटणकर यांच्या नेतृत्वाखाली हा… By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 09:11 IST
मराठवाड्यातून कोकणासाठी १ हजार २५० बस रवाना; सणासुदीच्या काळातच प्रवाशांची गैरसोय… बीड आणि छत्रपती संभाजीनगरमधून कोकणासाठी मोठ्या प्रमाणात बस रवाना झाल्यामुळे स्थानिक मार्गांवरील फेऱ्या रद्द. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 20:20 IST
बैलपोळ्याला नर्तकींचा नाच आणि शासकीय यंत्रणेला घाम… बैलपोळा नाशिक जिल्ह्यात सर्वत्र शांततेत आणि उत्साहात साजरा झाला असताना दुसऱ्या दिवशी शिवरे हे गाव अचानक प्रसिध्दीच्या झोतात आले. त्यास… By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 11:44 IST
राज्य सरकारची विविध कामे महिला सरकारी संस्थांना देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सरकार लवकरच महिला सहकारी संस्थांना हक्काचे काम देणार आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार यात महिलांना पुढे आणले जाणार आहे असे सांगून… By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 09:21 IST
दगडफेकीचाही महोत्सव, ४०० वर्षाची परंपरा, शेकडो होतात जखमी! तरीही नागपूरलगत होते दरवर्षी…. प्रेमकथेमुळे सुरू झालेली गोटमार परंपरा आजही कायम. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 19:03 IST
नागपूरच्या ‘बडग्या – मारबत’ उत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद, ‘काळी-पिवळी’ मारबतीचे मिलन; डोळ्याचे पारणं फेडणारा सोहळा… नागपूरच्या अनोख्या बडग्या-मारबत उत्सवात लोकांचा महासागर. By लोकसत्ता टीमUpdated: August 23, 2025 16:17 IST
Video : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ३५० वर्षांची अनोखी परंपरा, चक्क रथात बसवून वृषभराजाची मिरवणूक… तान्हा पोळ्याच्या दिवशी वृषभराजाची आकर्षिक सजावट करून चक्क रथात बसवत गावातून मिरवणूक काढली जाते. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 12:52 IST
बैल धुताना नदीत तरुण वाहून गेला; ऐन पोळ्याच्या दिवशी दुर्दैवी घटना, गावात शोककळा सण, उत्सवांची प्राचीन परंपरा निरंतर चालत आली. चातुर्मासात पालखी, कावड महोत्सव, पोळा उत्सव, गणपती विसर्जन मिरवणूक आदी मोठ्या उत्साहात साजरे… By लोकसत्ता टीमAugust 22, 2025 21:22 IST
पोई रे पोई, पुरणाची पोई, मुख्यमंत्र्याने देली हो, कर्जमाफीची गोई..! पोळ्यात झडत्यांनी घेतली सरकारची झाडाझडती शहरांमध्येही बैलपोळा साजरा होतो. पोळ्यात वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या झडत्या हे पोळा सणाचे आणखी एक वैशिष्ट्य. आज जिल्ह्यात ग्रामीण शहरी… By नितीन पखालेAugust 22, 2025 19:21 IST
जैन इरिगेशनतर्फे पोळा फोडणाऱ्या सालदारांना २० हजाराचे बक्षीस… सालदार हंसराज जाधव यांनी सलग चौथ्यांदा पोळा फोडण्याचा मान पटकावला. By लोकसत्ता टीमAugust 22, 2025 17:20 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
सर्वोच्च न्यायालयातील हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई टीकेचे धनी का? दलित समाजातील एक गट म्हणतो, “आरक्षण आर्थिक नव्हे…”
२०२५ चे शेवटचे तीन महिने जिकडे-तिकडे पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती प्रचंड मालामाल होणार, धन-संपत्ती अन् पदोपदी यश मिळणार
जस्टिन ट्रुडो आणि केटी पेरीचा किस करतानाचा फोटो व्हायरल, प्रसिद्ध गायिकेच्या बाहुपाशात दिसले कॅनडाचे माजी पंतप्रधान
Nobel Peace Prize: किती भारतीय नागरिकांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे? वाचा नोबेल प्राप्त भारतीयांची यादी
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
लघवीद्वारे यूरिक अॅसिड बाहेर पडले नाही तर? आयुष्यभर सहन करावा लागेल त्रास; फक्त ५ रूपयांचं हे पान देईल आराम
‘पारू’ फेम आदित्यने जिंकला ‘हा’ पुरस्कार! आई, सासूबाई अन् पत्नीला पाहताच झाला भावुक, म्हणाला, “कृतकृत्य झाल्यासारखं…”