दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीनंतर कोळीवाड्यांमध्ये नवचैतन्य आणणाऱ्या या सणासाठी हर्णे व पाजपंढरी येथील मिरवणुकीत होड्यांना देखण्या सजावटीने सजवण्यात आले.
रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत महिलांनी, तसेच मुलींनी गावात विशेषत्वाने गावाबाहेर असणाऱ्या दगडी नागदेवतेचे पूजन करून आपल्या सर्व परिवारासाठी नागदेवतेकडे…