अकोल्यात अपार्टमेंटच्या तळ मजल्याला आग; ११ दुचाकी जळून खाक गंगाधर प्लॉट येथील आरती अपार्टमेंटच्या तळ मजल्याला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. By लोकसत्ता टीमFebruary 4, 2025 16:28 IST
मुंबई : कुर्ला येथे भीषण आगीत भंगार दुकाने जळून खाक कुर्ला पश्चिम येथील भंगार दुकानांना शनिवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता टीमFebruary 1, 2025 19:43 IST
मुंबई : घाटकोपरमधील व्यावसायिक इमारतीला भीषण आग घाटकोपर पूर्व येथील कैलास प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. By लोकसत्ता टीमJanuary 31, 2025 10:24 IST
गोरेगावमध्ये फर्निचर मार्केटमध्ये आग; आगीची तीव्रता आणखी वाढली आठ फायर इंजिन, पाण्याचे पाच ट्रॅन्कर घटनास्थळी असून आगीची तीव्रता वाढल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: January 25, 2025 12:58 IST
मुंबई : सांताक्रुझमधील गाड्यांच्या शोरूमला भीषण आग सांताक्रुझ येथील कलिना परिसरातील नवनीत मोटर्स या गाड्यांच्या शोरूमला बुधवारी सकाळी ७.४५ च्या सुमारास भीषण आग लागली. By लोकसत्ता टीमJanuary 22, 2025 13:22 IST
पुणे: मंगळवार पेठेत काची वस्तीतील घराला आग; घराबाहेर बसलेली ज्येष्ठ महिला बचावली मंगळवार पेठेतील काची वस्तीत असलेल्या एका घराला सोमवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. By लोकसत्ता टीमJanuary 20, 2025 15:09 IST
Video : आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट, महागड्या कार भस्मसात; मलकापूरमध्ये भीषण… बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरीची आजची सकाळ ‘ज्वालाग्रही’ ठरली असून भीषण आगीच्या घटनेची वार्ता घेऊन आली. मलकापूर येथील एका मोठ्या कार… By लोकसत्ता टीमJanuary 20, 2025 14:52 IST
बेस्ट बस आगीत जळून खाक बेस्ट उपक्रमात अपघाताची मालिका सुरूच असल्याने बेस्ट प्रवाशांचा प्रवास धोकादायक बनू लागला आहे. बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील बसगाडीला शुक्रवारी आग लागली. By लोकसत्ता टीमJanuary 17, 2025 21:29 IST
BBL Stadium Fire : सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये लागली आग; अंपायर्सनी तात्काळ थांबवला सामना, VIDEO व्हायरल BBL Stadium Fire incident : ब्रिस्बेन हीट आणि होबार्ट हरिकेन्स यांच्यातील सामना गाब्बा स्टेडियममध्ये खेळला जात आहे. सामन्यादरम्यान स्टेडियमध्ये आग… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 16, 2025 18:09 IST
लॉस एंजेलिसमध्ये आग विझवण्यासाठी ‘पिंक पावडर’चा वापर कसा केला? पर्यावरणासाठी हे किती घातक? फ्रीमियम स्टोरी Pink fire retardant लॉस एंजिलीसमधील आग नियंत्रणात आणण्यासाठी विमानाने आगीवर पिंक पावडरचा वर्षाव करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे… By एक्स्प्लेण्ड डेस्कJanuary 14, 2025 18:23 IST
नवी मुंबई : यादव नगरमधील भंगार गोडाऊनला आग नवी मुंबईतील दिघा झोपडपट्टीत यादव नगर भागातील भंगार गोडाऊनला पहाटे अचानक आग लागली. गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि ऑइल मोठ्या प्रमाणात असल्याने… By लोकसत्ता टीमJanuary 14, 2025 10:21 IST
पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग भोसरी एमआयडीसी सेक्टर दहा औद्योगिक परिसरात ऋषी पॉलि बॉण्ड ही कंपनी आहे. रविवारी कंपनीतील कामगारांना सुटी असते. By लोकसत्ता टीमJanuary 13, 2025 00:09 IST
मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला
“काय ही तुमची किंमत? काँग्रेसच्या बैठकीत शेवटच्या रांगेत”, फोटो शेअर करत शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना टोला
New Municipal Corporations in Pune: पुणे जिल्ह्यात हिंजवडी, चाकणसह होणार तीन नवीन महापालिका! उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
विश्लेषण: ‘भारतमित्र’ ते ‘भारतशत्रू’… डोनाल्ड ट्रम्प भारतासाठी सर्वांत खडतर अमेरिकी अध्यक्ष ठरत आहेत का?
Donald Trump: “…तोपर्यंत भारताशी चर्चा नाही”, डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यापार करारावर चर्चा करण्यास नकार