अहिल्यानगर : गोळीबार करणाऱ्या माजी सरपंचाला अटक तोफखाना पोलिसांनी यापूर्वी तीन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर चौथा आरोपी अकिल दाऊद शेख (रा. कवीजंगनगर) यालाही अटक करण्यात आली. By लोकसत्ता टीमJune 17, 2025 08:22 IST
मी ठाण्याचा भाई म्हणत भरवस्तीत गोळीबार या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले असून शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. By लोकसत्ता टीमJune 15, 2025 11:40 IST
पोलीस पथकावर पिस्तूल रोखणारा आरोपी गोळीबारामध्ये जखमी विष्णुपुरी परिसरात दहशत माजवणाऱ्या हंबर्डेने पोलिसांवर पिस्तूल रोखताच पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी कंबरेखाली गोळी झाडली. By लोकसत्ता टीमJune 5, 2025 01:09 IST
नगरमध्ये वर्चस्ववादातून, तर जामखेडमध्ये किरकोळ कारणातून गोळीबार अहिल्यानगर जिल्ह्यात काल, रविवारी रात्री गोळीबाराच्या दोन घटना घडल्या. अहिल्यानगर शहर व जामखेडमध्ये घडलेल्या या घटनांत पोलिसांनी एकूण नऊ आरोपींना… By लोकसत्ता टीमJune 3, 2025 05:05 IST
गोळीबार करताना नेम चुकला देशी बनावटीचे पिस्तूल आणि कोयत्यांसह पाठलाग करताना झालेल्या या हल्ल्यात गोळी चुकीच्या दिशेने लागून वैभव गवळी जखमी झाला. By लोकसत्ता टीमMay 31, 2025 04:00 IST
Amit Shah: ‘पाकिस्तान आता ४-५ वर्ष युद्ध लढू शकणार नाही’, पूंछमधून अमित शाहांचा हल्लाबोल Amit Shah on Operation Sindoor: दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही,… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 30, 2025 19:59 IST
केळवा येथील रिसॉर्टमध्ये १७ वर्षीय कुमारीवर गोळीबार; बोईसर येथे शस्त्रक्रिया सुरू या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर बोईसर येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमMay 30, 2025 15:02 IST
पुणे : किरकोळ वादातून सराइतांकडून तरुणावर गोळीबार, मंगळवार पेठेतील घटना; दोघे अटकेत सुदैवाने गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात घबराट उडाली. By लोकसत्ता टीमMay 26, 2025 07:52 IST
Crime News: गुटखा थुंकणाऱ्यावर शेजाऱ्याने झाडली गोळी; पोलीस म्हणाले, ‘पूर्वी कोणतेही…’ Crime News: पीडिताचे नाव आमिर असे असून, तो खजुरी खास येथील रहिवासी आहे. त्याच्या पाठीला गोळी लागली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 25, 2025 22:32 IST
पूंछमधील शाळेतील विद्यार्थ्यांचे राहुल गांधींनी केले सांत्वन; म्हणाले, या समस्येला तोंड देण्यासाठी एकच मार्ग… विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी पूंछ येथे भेट दिली. २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यानंतर आणि भारताच्या… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 25, 2025 17:46 IST
पवनऊर्जा प्रकल्पात चोरट्याचा गोळीबारात मृत्यू ; लिंबागणेश शिवारातील घटनेमुळे खळबळ चोरांनी तलवार आणि चाकूसह पवनचक्कीतील तांब्याच्या तारा चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला होता. त्यांनी दगडफेकही केल्याने नाईलाजाने गोळीबार करावा लागल्याचे… By लोकसत्ता टीमMay 23, 2025 21:27 IST
अमेरिकेत इस्त्रायल दूतावासातील २ कर्मचाऱ्यांची हत्या, नेमकं काय घडलं? अमेरिकेत द्वेष आणि कट्टरतावादाला कुठलंही स्थान नाही”, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. By एक्स्प्लेण्ड डेस्कMay 23, 2025 11:26 IST
पहिल्या नजरेतलं प्रेम, ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी केलं लग्न; ९ वर्षांचा संसार, पण अभिनेत्याला बाळ नसल्याची खंत
“तू माझ्याबरोबर राहा, मी दर महिन्याला तुला पैसे देईन”, विवाहित निर्मात्याने रेणुका शहाणेंना दिलेली ऑफर; म्हणाल्या, “रवीना टंडन…”
२०२६ मध्ये महाविनाश? भूकंप-पूर, महायुद्धाचे संकेत अन् एलियन्स…; सोन्याचा भाव तर…बाबा वेंगांची ही भाकितं धडकी भरवणारी
महिला देशातील सर्वात मोठा अल्पसंख्याक गट; आरक्षणावरून केंद्राला नोटीस बजावताना सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी