Page 33 of पूर News

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या नॅशनल पार्क सर्व्हिसने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

महाड शहरातील पूरसमस्येबाबत महाडकर आक्रमक झाले आहेत. प्रशासनाच्या उदासिनतेविरोधात नागरिकांनी शुक्रवारी (४ फेब्रुवारी) उत्फुर्तपणे रस्त्यावर उतरले.

जागतिक पातळीवर हवामानातील बदलांमुळे भारतात चक्रीवादळ, पूर, अतिवृष्टी, दुष्काळ अशी संकटे आली. जागतिक हवामान संस्थेने प्रसिद्ध केला अहवाल…

मराठवाड्यात एकीकडे पुराने थैमान घातलं असताना राष्ट्रवादीचे सोहळे सुरू असल्याची टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलीय. तसेच मागील २…

राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांच्या एमएचसीईटी आणि इतर अभ्यासक्रमांच्या सीईटी…

तेलंगणाच्या महापुरात नववधूसह तब्बल सात जण वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सांगलीत झालेल्या पूर परिषदेत बोलताना विश्वजित कदम यांनी केलेल्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

तळीये ग्रामस्थांचं पुनर्वसन होईपर्यंत त्यांना कंटेनर हाऊसमध्ये तात्पुरती निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रत्नागिरीच्या पोसरे गावातील ग्रामस्थांना दिलेले शासकीय मदतीचे चेक परत घेण्याचं वृत्त पसरलं असताना त्यावर पालकमंत्री अनिल परब यांनी खुलासा केला…

पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी, तसेच तेथील दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे.

१० जेसिबी, १ पोकलेन, १० मोठे ट्रक, १० डंपर, ४ ट्रॅक्टर, १ लोडर आणि ६ घंटा गाड्या तैनात करण्यात आल्या…

सिधुदुर्गातील कळणे गावामध्ये गुरुवारी बाजूच्याच खाणीतून मोठ्या प्रमाणात मलबा आणि पाणी वाहून आलं. कळणेचंही माळीण होतंय की काय, अशी परिस्थिती…