Page 32 of फुटबॉल News

कतारमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात माजी विश्वाविजेत्यानी सलग नवव्यांदा उपउपांत्यफेरीत धडक मारली. अंतिम-१६ मधील आजच्या सामन्यात पोलंडला हरवले.

विश्वचषकातील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने अमेरिकेवर शानदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. मात्र या विजयानंतरही प्रशिक्षक लुई व्हॅन…

फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या अंतिम-१६ फेरीच्या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला. या विजयासह त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत आपले…

फिफा विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलला पराभूत करणारा कॅमेरून हा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे.

साखळी फेरीतच गारद होण्याची जर्मनीची ही सलग दुसरी वेळ ठरली. तुलनेने दुबळ्या संघांनी या बलाढ्य संघांच्या वर्चस्वाला कसा धक्का दिला.

कतारमध्ये खेळल्या जात असलेल्या फिफा विश्वचषकात बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. ब्राझील, पोर्तुगाल आणि अर्जेंटिनाच्या नावांसह एकूण १६ संघांनी…

या विजयानंतरही कॅमेरूनला पुढील फेरीत प्रवेश करता आला नाही. ग्रुप-जीमधून ब्राझीलशिवाय स्वित्झर्लंडने पुढील फेरीत प्रवेश केला.

अंगावरचे कपडे काढून ठेवावेत तसं त्यानं आपल्या दु:खाला बाजूला ठेवलं आणि सामन्यात खेळायला गेला.

आशा-निराशेच्या खेळात मोक्याच्या क्षणी दक्षिण कोरियाने पोर्तुगालवर बाजी मारत एकाच वेळेस घाना आणि उरुग्वेला फिफा विश्वचषकातून बाहेर केले.

पोर्तुगाल स्टार फुटबॉलपटू आणि सर्वच्या गळ्यातील ताईत ख्रिस्तियानो रोनाल्डोची हॉट अमेरिकन गोल्फ स्टारने नक्कल करत सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत जर्मनी विरुद्ध कोस्टा रिका या पुरुष फुटबॉल सामन्यांत, रेफ्रीची भूमिका सांभाळणारी मारिया रेबेलो भारताची पहिली महिला…

लिओनेल मेस्सी पेनल्टीवर गोल करण्यात चुकल्यामुळे अर्जेंटिना संघासाठी पुन्हा एकदा अजब योगायोग घडला आहे.