Page 49 of फुटबॉल News



युरोपियन लीगमध्ये खेळणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान त्याने पटकावला.

१३२ वर्षांचा इतिहास असलेल्या लिस्टर सिटीने पहिल्यांदा इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले होते.

व्हिलारिअल संघाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत व्हॅलेन्सिआवर २-० असा विजय मिळवला.

गोव्यातच आशियाई फुटबॉल समितीतर्फे आयोजित १६ वर्षांखालील स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.

युव्हेंट्सने २-० अशा फरकाने इंटर मिलानचा पराभव करून चार गुणांची कमाई केली होती.


काही दिवसांपूर्वी याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी सेटवर अमिताभ यांच्या बरगड्यांना दुखापत झाली होती

गतवेळी अंतिम फेरीत अफगाणिस्तानने भारताला २-० असे पराभूत केले होते.


सांघिकरीत्या बेशिस्त वर्तन करणे, धमकी देणे, आदी आरोप या खेळाडूंवर ठेवण्यात आले आहेत.