प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात शिक्षणाला महत्त्व आहे. फुटबॉलपटू घडवण्याचा ध्यास घेतलेल्या डीएसके शिवाजियन्सने शिक्षणाचे महत्त्व ओळखून युवा फुटबॉलपटू बनवण्याचा वसा घेतला…
सामन्याची पाच मिनिटे शिल्लक असताना प्रतिस्पध्र्याकडून गोल पत्करावा लागल्यामुळे रिअल माद्रिदला व्हॅलाडोलिडविरुद्धच्या सामन्यात १-१ अशी बरोबरी पत्करावी लागली.
१९३० ते १९९० या काळात युगोस्लाव्हिया संघाचा भाग असलेला आणि स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी फिफाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये परतलेला संघ म्हणजे क्रोएशिया.
लिव्हरपूलचा स्टार खेळाडू लुइस सुआरेझला इंग्लंडमधील प्रोफेशनल फुटबॉलर्स असोसिएशनने या वर्षीचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार देऊन त्याच्या कामगिरीला योग्य न्याय दिला…