scorecardresearch

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : चेल्सी विजयपथावर

सलामीच्या सामन्यात पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर इंग्लिश प्रीमिअर लीगमधील बलाढय़ समजल्या जाणाऱ्या चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी पुनरागमन केले.

बार्सिलोनाचा दुसरा विजय

सेस्क फॅब्रेगसने केलेल्या एकमेव गोलाच्य बळावर बार्सिलोना संघाने १० जणांसह खेळावे लागलेल्या सेल्टिक फुटबॉल क्लबवर १-० असा निसटता विजय मिळवला.

सुआरेझचा दुहेरी धमाका : लिव्हरपूलचा सफाईदार विजय

प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत पुनरागमन करताना लुइस सुआरेझ याने दोन गोल केले, त्यामुळेच लिव्हरपूल संघास सुदरलँड संघावर ३-१ असा विजय…

अर्जेटिनाच्या विश्वचषकाच्या आशा मेस्सीच्या तंदुरुस्तीवर -केम्प्स

अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या तुफान फॉर्मात आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेला आता एक वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे.

बालोटेलीवर तीन सामन्यांची बंदी

मैदानावर गैरवर्तन करणारा एसी मिलानचा आघाडीपटू मारिओ बालोटेलीवर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या सामन्यात नेपोलीने एसी मिलानवर २-१…

ला लिगा फुटबॉल स्पर्धा : रिअलच्या विजयात रोनाल्डो चमकला

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दिमाखदार खेळाच्या जोरावर रिअल माद्रिदने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत गेटाफेवर ४-० अशी मात केली.

ओएनजीसीचा सामना मोहम्मेडन स्पोर्टिगशी

डय़ुरंड चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत ओएनजीसी आणि मोहम्मेडन स्पोर्टिग यांच्यात अंतिम मुकाबला रंगणार आहे. गुरुवारी कृत्रिम प्रकाशात ही लढत…

नेयमार विजयाचा शिल्पकार

नेयमार आपल्या शानदार खेळाची चुणूक दाखवल्याने फुटबॉलरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्यामुळेच ब्राझीलने मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यात पोर्तुगालचा ३-१ अशा फरकाने पराभव…

संबंधित बातम्या