इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धा अर्सेनल अव्वल स्थानी जॅक विलशेअरने दुसऱ्या सत्रात केलेल्या गोलमुळे अर्सेनलने पराभवाची नामुष्की टाळली आणि इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. By adminOctober 8, 2013 04:10 IST
बायर्न म्युनिकचे मँचेस्टर सिटीवर वर्चस्व बायर्न म्युनिक आणि रिअल माद्रिद या युरोपमधील बलाढय़ संघांनी चॅम्पियन्स लीगमधील दुसऱ्या साखळी सामन्यात वर्चस्व गाजवले. By adminOctober 4, 2013 01:33 IST
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा : चेल्सी विजयपथावर सलामीच्या सामन्यात पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर इंग्लिश प्रीमिअर लीगमधील बलाढय़ समजल्या जाणाऱ्या चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत विजयी पुनरागमन केले. By adminOctober 3, 2013 04:15 IST
बार्सिलोनाचा दुसरा विजय सेस्क फॅब्रेगसने केलेल्या एकमेव गोलाच्य बळावर बार्सिलोना संघाने १० जणांसह खेळावे लागलेल्या सेल्टिक फुटबॉल क्लबवर १-० असा निसटता विजय मिळवला. By adminOctober 3, 2013 04:13 IST
सुआरेझचा दुहेरी धमाका : लिव्हरपूलचा सफाईदार विजय प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत पुनरागमन करताना लुइस सुआरेझ याने दोन गोल केले, त्यामुळेच लिव्हरपूल संघास सुदरलँड संघावर ३-१ असा विजय… By adminOctober 1, 2013 01:03 IST
भारतीय फूटबॉल संघ पात्रता फेरीतच बाद * एएफसी सोळा वर्षांखालील फूटबॉल चॅम्पियन्स् स्पर्धा भारताच्या सोळा वर्षाखालील फूटबॉल संघाला एएफसी चॅम्पियन्स स्पर्धेच्या पात्रता By adminSeptember 30, 2013 03:46 IST
बार्सिलोनाच्या विजयात मेस्सी चमकला ला लिगा स्पर्धेत गतविजेत्या बार्सिलोना संघाने झंझावाती फॉर्म कायम राखला. नवख्या अल्मेरियावर २-० अशी मात करत By adminSeptember 30, 2013 03:45 IST
अर्जेटिनाच्या विश्वचषकाच्या आशा मेस्सीच्या तंदुरुस्तीवर -केम्प्स अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या तुफान फॉर्मात आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेला आता एक वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. By adminSeptember 28, 2013 01:54 IST
बालोटेलीवर तीन सामन्यांची बंदी मैदानावर गैरवर्तन करणारा एसी मिलानचा आघाडीपटू मारिओ बालोटेलीवर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या सामन्यात नेपोलीने एसी मिलानवर २-१… By adminSeptember 25, 2013 04:44 IST
ला लिगा फुटबॉल स्पर्धा : रिअलच्या विजयात रोनाल्डो चमकला ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दिमाखदार खेळाच्या जोरावर रिअल माद्रिदने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत गेटाफेवर ४-० अशी मात केली. By adminSeptember 24, 2013 05:30 IST
मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेला नव्याने निवडणूका घेण्याचे आदेश मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनला (एमडीएफए) नव्याने निवडणूका घेण्याचे आदेश सहाय्यक धर्मादाय आयोगाने दिले आहेत. By adminSeptember 20, 2013 12:03 IST
ओएनजीसीचा सामना मोहम्मेडन स्पोर्टिगशी डय़ुरंड चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत ओएनजीसी आणि मोहम्मेडन स्पोर्टिग यांच्यात अंतिम मुकाबला रंगणार आहे. गुरुवारी कृत्रिम प्रकाशात ही लढत… By adminSeptember 18, 2013 05:41 IST
१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
“कुत्र्याला वाचवायला गेलो आणि खाली घसरलो, त्यानंतर चार दिवस…”; सिंहगडावरुन अचानक बेपत्ता झालेल्या तरुणाने काय सांगितलं?
फुप्फुसांना चिकटलेली सगळी घाण लगेच होईल स्वच्छ; कफही नाही होणार, फक्त कोमट पाण्यात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या
Atharv Sudame Reel : ‘रीलमध्ये चुकीचं काय? हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं अन्यथा…’; अथर्व सुदामेसाठी रोहित पवार मैदानात
तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेवांची मोठी चाल! ‘या’ ३ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, करिअर आणि व्यवसायात होणार प्रगती
9 महिलांनो रात्री झोपण्याआधी डांबर गोळी गरम पाण्यात नक्की टाका; मोठ्या समेस्येतून होईल सुटका, परिणाम पाहून थक्क व्हाल
9 सकाळी दिसतं पोटाच्या कॅन्सरचं “हे” मोठं लक्षण; अजिबात दुर्लक्ष न करता वेळेत जीव कसा वाचवाल? जाणून घ्या
सिंधुदुर्ग : मालवणमध्ये बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ४ डंपरवर महसूल विभागाची कारवाई; २ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त
Crime News : “आता सगळं जग मला खुनी म्हणेल, तू..”, पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पतीची पोस्ट व्हायरल
गणपतीला कोकणात निघताय? थांबा! ही गर्दी पाहा; ट्राफिक जाममध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची धडपड, VIDEO व्हायरल
CPL 2025: असं कोण OUT होतं? सरळ चेंडूवर बोल्ड झाल्यानंतर रिझवानचा तोल गेला; ही विकेट पाहून पोट धरून हसाल, VIDEO