Page 6 of विनोदी व्हिडीओ News

आजकाल अनेक लोक आपली कला सादर करताना त्याचे रील्स बनवून सोशल मीडियावर शेअर करत असतात

तरुणाच्या भन्नाट युक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील तरुणाने अनोख्या पद्धतीने बाईकचा लूक केला आहे, जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत

दोन महिला ढोल-ताशांच्या तालावर खूप उत्साहाने नाचत आहेत तर आणखी दोन महिला चक्क जमिनीवर लोळताना दिसत आहेत

व्हिडीओमध्ये, एक तरुण टॉयलेटमधील हँड ड्रायरच्या खाली बसल्याचं दिसत आहे

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील प्राणी लाकूड खात असल्याचं पाहायला मिळत आहे

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सापाने घराच्या पत्र्यावरुन उंच उडी मारल्याचं दिसत आहे

आपल्या नवऱ्याचे व्यसन कसे सोडवायचे आणि व्यसनापासून मुक्ती कशी मिळवायची? या प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्की पाहा

उंदरांबाबतच्या आपण वेगवेगळ्या बातम्या वाचत असतो, ज्यामध्ये ते कधी दारू पितात तर कधी गांजा खातात

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या देशी जुगाडाचे व्हिडीओ शेअर केले जातात

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला पेट्रोल पंपावर टेस्ला कार घेऊन गेल्याचं दिसत आहेत

एका शाळकरी मुलाने आपल्या सरांसमोरच लोकशाहीच्या मुल्यांचे त्यांनी कसं उल्लंघन केलं हे अतिशय तडफदारपणे सांगतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.