मागील तीन महिन्याच्या कालावधीत भूमाफियांनी आपल्या प्रभागात कारवाई होत नाही म्हणून पालिका अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन रात्रीच्या वेळेत, शनिवार, रविवार सुट्टीच्या…
पीओपी मूर्तीं बंदीचा वाद न्यायालयात गेल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात सहा फुटांखालील सर्वच मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकांनी लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत शेकडो जणांवर उपचार केले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्वच भागातील गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकांचा दणदणाट केला. डोळ्यांसाठी घातक असलेल्या ‘प्रकाशझोतांचा’वापर केला.