scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ganesh-utsav-2023-japan
22 Photos
Photo: टाळ घेतलेले वारकरी, लेझीम खेळणारी बालपथकं, फुगड्या आणि…; जपानमधला पारंपारिक गणेशोत्सव पाहिला का?

जपान येथे योकोहामा मंडळाचा गणेशोत्सव सोहळा जणू तेथील सर्व भारतीयांच्या चैतन्याचे केंद्र बनले आहे.

no security guard Pujaritola Kalisrad Dam gondia
पुजारीटोला आणि कालिसराड धरणावर सुरक्षा रक्षकच नाही!

या धरण परिसरात सुरक्षा रक्षक अभावी मद्यपींचा मुक्तसंचार, असमाजिक तत्वांच्या दिवसाढवळ्या रंगणाऱ्या पार्ट्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

jayanti mhatre
विसर्जन मिरवणूक पहायला गेलेल्या महिलेचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

नालासोपाऱ्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेलेल्या महिलेचा विद्युत वाहक तारेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.

Aunty crazy dance on Tune Maari Entriyaan song at ganpati visarjan video viral on social media
VIDEO: “तूने मारी एंट्रियां दिल में बजी घंटियाँ” विसर्जन मिरवणुकीत काकूंचा साडीत जबरदस्त डान्स

Viral video: विसर्जन मिरवणुकीत काकूंचा साडीत जबरदस्त डान्स होतोय व्हायरल

25 hours of immersion processions
मुंबईत तब्बल २८ तास विसर्जन मिरवणुकांची लगबग

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी सकाळी सुरू झालेला विसर्जन सोहळा तब्बल २५ तासांहून अधिक काळ सुरू होता.

alachowki Cha Mahaganpati How To Bring Out Ganpati Visarjan 2023
दोन्ही बाजूंनी घर आणि इवल्याशा चाळीतून कसा काढला बाहेर काळाचौकीचा महागणपती? थरारक VIDEO पाहून व्हाल अवाक्

Kalachowki Cha Mahaganpati दोन्ही बाजूंनी घर आणि मधल्या चिमुकल्या गल्लीतून एक भलीमोठी मुर्ती, थरारक व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक्…

Activists of Shri Hanuman Talewale Mandal
आई भवानी शक्ती दे, पुण्येश्वरला मुक्ती दे! श्री हनुमान तळेवाले मंडळ ट्रस्टचे कार्यकर्ते फलक घेऊन मिरवणुकीत सहभागी

पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला २४ तासांचा कालावधी होऊन गेला आहे. तरी लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड आणि टिळक रोडवर ढोल…

Anna Mara Ganesh Visarjan Rally
इटलीच्या तरुणीने गाजवली गणेश विसर्जन मिरवणूक; मर्दानी खेळ करत जिंकली पुणेकरांची मनं

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत इटलीच्या अ‍ॅना मारा या तरुणीने श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्यात मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं दाखवून सर्वाचं मनं जिंकली.

संबंधित बातम्या