भिवंडीत ४१ किलो गांजा जप्त; दोघांना अटक प्रसाद चौवले (२६) आणि किरण कोंडा (२७) अशी अटकेत असलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ४१ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त… By लोकसत्ता टीमUpdated: May 30, 2023 16:48 IST
पुणे स्टेशन परिसरात गांजा विकण्यासाठी आलेले दोन बिहारी अटकेत त्यांच्याकडून ६३ किलो गांजा, दोन मोबाइल संच असा १२ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. By लोकसत्ता टीमMay 20, 2023 18:03 IST
कल्याणमधील रेतीबंदर भागात दुचाकीच्या डीकीतून सहा किलो गांजा जप्त करीम उर्फ बाबू शब्बीर शेख (३०), सीमाब करीम शेख उर्फ गुड्डू चपाती (२९) असे अटक करण्यात आलेल्या तस्कारांची नावे आहेत. By लोकसत्ता टीमMay 13, 2023 18:25 IST
पुणे: खराडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला पकडले खराडी भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पकडले. By लोकसत्ता टीमApril 29, 2023 07:59 IST
मुंबईतील एक हजार किलो अंमलीपदार्थ नष्ट मुंबई वेस्ट मॅनजमेंट लिमि.च्या नवी मुंबईतील तळोजा येथील प्रकल्पात या अंमलीपदार्थ विल्हेवाट लावण्यात आली. By लोकसत्ता टीमApril 18, 2023 16:46 IST
नवी मुंबई : गांजा विकणाऱ्यावर कारवाई; ३ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त टाटानगर झोपडपट्टीत छापा टाकला असता आरेापी विशाल लक्ष्मण याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती व झोपडीत शोधाशोध केली असता त्याच्याकडे ३… By लोकसत्ता टीमMarch 29, 2023 11:36 IST
सावधान! गोंदिया गांजा विक्रीचा हब होतोय का?; तरुणाई कोरड्या व्यसनाच्या विळख्यात गेल्या काही वर्षांपासून मोठया प्रमाणात होत असलेल्या गांजा विक्रीमुळे गोंदिया जिल्हा हा गांजा विक्रीचा हब तर होत नाही ना, अशी… By संजय राऊतFebruary 21, 2023 14:06 IST
ठाणे : कळव्यात १५ किलो गांजा जप्त; चार जणांना अटक पोलिसांनी आरोपींकडून एक मोटार, मोबाईल फोन आणि गांजा असा एकूण १७ लाख ९८ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. By लोकसत्ता टीमDecember 30, 2022 18:13 IST
भिवंडीत लाखो रुपयांचा गांजा जप्त या गांजाची किंमत बाजारात एक लाख दोन हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. By लोकसत्ता टीमDecember 15, 2022 16:01 IST
मुंबई विमानतळावर युकेमधून आलेल्या मिठाईच्या डब्यात सापडला गांजा; गुजरातमधून एकाला अटक आरोपीने युकेमधील आपल्या मित्राच्या मदतीने हा गांजा मागवला होता. वापीमधील एका व्यक्तीला हा गांजा देण्यात येणार होता. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 9, 2022 14:36 IST
पुणे : हडपसर भागात २१ किलो गांजा जप्त; महिलेसह दोघे अटकेत अटक कऱण्यात आलेली महिला आपल्या साथीदारासह मोटारीतून गांज विक्री करण्यासाठी आली होती. पोलिसांनी सापळा रचून गांजा जप्त केला आहे. By लोकसत्ता टीमDecember 5, 2022 18:51 IST
ठाणे : घोडबंदर भागात १०० किलो गांजा जप्त पोलिसांनी आरोपींच्या कारमधून ८० किलो आणि एका बंद पडलेल्या उपहारगृहात लपवून ठेवलेला २० किलो गांजा जप्त केला आहे. By लोकसत्ता टीमDecember 5, 2022 14:59 IST
Kitchen Jugaad VIDEO: घरातील फ्रिजमध्ये फक्त १० मिनिटे चष्मा ठेवून पाहा; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर
Devendra Fadnavis : “रेडे कापून आणि मंत्र-तंत्र करुन कुणाला खुर्चीवरुन हटवता येत असेल तर…”; देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय?
रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक हब बनणार, पालकमंत्री उदय सामंत ; आदर्श जीवन शिक्षण शाळा, मालगुंडच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षाला सुरुवात
“…म्हणून मंत्री बोर्डीकरांनी अधिकाऱ्याला कानाखाली वाजवण्याची धमकी दिली”, VIDEO शेअर करत रोहित पवारांची टीका
“मोठ्या बहिणीसारखी…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम वल्लरी विराजने शर्मिला शिंदेचं केलं कौतुक; म्हणाली, “तिला ताई म्हणते कारण…”