तूर, कापूस पिकाआड गांजाची शेती; शिरपूर तालुक्यात तीन कोटींची झाडे जप्त; पोलीस पथकास बक्षीस शिरपूर तालुक्यातील एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 4, 2023 14:30 IST
भाजीपाल्याचा कचऱ्याच्या नावाखाली गांजाची वाहतूक; हिंजवडीत ३१ किलो गांजा जप्त भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३१ किलो गांजा जप्त केला आहे. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 14:58 IST
धुळ्याजवळ नाल्यात गांजा शेती, दोन लाखांची झाडे जप्त वेल्हाणे (कुंडाणे) शिवारातील एका शेताच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये गांजा शेती केली जात असल्याचे उघड झाले असून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या… By लोकसत्ता टीमOctober 23, 2023 15:38 IST
अमेरिकेतून टपालाद्वारे गांजा मागवणाऱ्या मुंबईतील दोघांना अटक; सीमाशुल्क विभागाची कारवाई; बिटकॉइनद्वारे खरेदी केल्याचा संशय यश कलानी (२८) व सुकेतू तळेकर (४६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. By लोकसत्ता टीमOctober 23, 2023 13:39 IST
अमरावती मध्यवर्ती कारागृहात भ्रमणध्वनी पाठोपाठ आढळला गांजा; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह याप्रकरणी जनरल सुभेदाराच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 21, 2023 12:12 IST
शिरपूर तालुक्यात इतर पिकांमध्ये गांजा शेती; एक कोटीपेक्षा अधिकचा माल जप्त भुईमूग, तूर आणि कापूस पिकांची लागवड झालेल्या शेतात बेमालूमपणे गांजा शेती करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शिरपूर तालुक्यात… By लोकसत्ता टीमOctober 19, 2023 15:06 IST
पुणे: ‘द्रोणा’ने पकडली रेल्वेतील गांजाची तस्करी रेल्वे गाडीतून सुरू असलेली गांजाची तस्करी पुणे रेल्वे स्थानकावर पकडण्यात आली. गाडीतून ३२ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. By संजय जाधवUpdated: October 9, 2023 17:45 IST
चाळीसगावात अफू बोंडासह चुरा मिळून २८ लाखांचा मुद्देमाल जप्त याप्रकरणी चाळीसगाव येथील शहर पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 9, 2023 11:11 IST
मुंबई : तीस लाखांच्या गांजासह चारजण अटकेत आरोपींकडून पोलिसांनी ३० लाख रुपये किंमतीचा ६० किलो गांजा हस्तगत केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. By लोकसत्ता टीमOctober 4, 2023 17:59 IST
अकोला : वारे पठ्ठ्या! त्याने शेतात लावली चक्क गांजाची झाडे, पोलिसांना कळताच… उरळ पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम जुना अंदुरा येथे श्याम नारायण कुलकर्णी (५०) याने त्याच्या शेतात चक्क अंमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड… By लोकसत्ता टीमSeptember 21, 2023 13:50 IST
बुलढाणा : देऊळगाव राजा गांजा तस्करीचे केंद्र? तब्बल २४ किलो गांजा जप्त बालाजी नगरी म्हणून प्रसिद्ध देऊळगाव राजामध्ये एका इसमाकडून तब्बल २४ किलो गांजा हस्तगत करण्यात आला. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2023 15:49 IST
पिंपरी : चक्क घराच्या दारासमोरच लावली गांजाची झाडे; पोलिसांनी ठोकल्या बेड्या घराच्या दारासमोर गाजांची झाडे लावल्याचा प्रकार पिंगळेनिळख येथे उघडकीस आला आहे. पोलिसांनी एकाला अटक अटक केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 7, 2023 16:18 IST
IPL 2025: गुजरातचा विजय अन् ‘हे’ ३ संघ प्लेऑफसाठी झाले क्वालिफाय, सुदर्शन-गिलने टायटन्सना मिळवून दिला ऐतिहासिक विजय
विराट कोहलीची दहावीची मार्कशीट पाहिलीत का?फोटो होतोय व्हायरल, १०वीत किती होते मार्क? गणित विषयामध्ये तर…
9 तितीक्षा तावडेचं गाव पाहिलंत का? अभिनेत्रीची कोकण सफर, साजरा केला आई-बाबांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस, पाहा फोटो…
KL Rahul Record: टी-२० क्रिकेटमध्ये असं कधीच घडलं नव्हतं! विराटला मागे टाकत केएल राहुल बनला नंबर १ फलंदाज
IPL 2025: SRHच्या स्टार फलंदाजाला झाला कोविड-19, कोचने दिली माहिती; आयपीएलदरम्यान समोर आली चकित करणारी गोष्ट