Page 5 of गणेश उत्सव २०२३ News

गरोदर महिलांना आरामासाठी तीन व्हॅनिटी व्हॅन स्वरूपात हिरकणी कक्ष, पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी विनामूल्य भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेने अनंत चतुर्दशीच्या दिवशी २८ सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत आठ विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला.

भारतीय जवान अगदी उत्साहात लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत नाचताना दिसत आहेत.

रस्त्यांवरच ठाण मांडलेल्या विविध वस्तू व्यावसायिकांचीही चांदी होत असून, दिवसाला सुमारे दीड कोटींवर उलाढाल होत आहे. त्यात परराज्यांतील व्यावसायिकांचा सर्वाधिक…

रहिम (मुन्ना) शेख यांनी आपल्या घरी गणेशाची स्थापना केली असून हे गणेश स्थापनेचे हे त्यांचे पाचवे वर्षे आहे.

पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर गावाकडून पुणे मुंबईकडे जाणाऱ्यांनी गर्दी केल्याने पुणे सातारा महामार्गावर ,खंबाटकी घाट व आनेवाडी टोल नाक्यावर वाहतूक…

गणेशोत्सवामुळे फुलांना मागणी वाढली असून, सर्व प्रकारच्या फुलांचे दर तेजीत आहेत.

यंदा गणेशोत्सवात गौरी गणपतीचे विसर्जन पाचव्या दिवशीच करण्यात आल्यामुळे पाचव्या दिवशी विसर्जन केलेल्या मूर्तींची संख्या वाढली आहे.

शहराच्या भागात पालिकेने रस्तोरस्ती ६८ कृत्रिम तलाव तयार केले होते या ठिकाणी भाविकांनी गणपतीचे विसर्जन केले.

दिग्दर्शक विजू मानेंच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सवानिमित्त दिली भेट

शहरातील दोनशेहून अधिक कचरावेचकांना ४० घाटांवर नियुक्त करण्यात आले आहे. निर्माल्य नदीत जाऊ नये, यासाठी स्वच्छ सेवक काम करणार आहेत.

लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता वाहतुकीस बंद केले जाणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन…