जागतिकीकरण, उदारीकरण, खासगीकरणामुळे भारतीय समाजाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. जागतिकीकरणाच्या रेटय़ामुळेच भारतीय समाजमनाची मुस्कटदाबी होत आहे.
देशात जागतिकीकरणाने वेग घेतला असला तरी अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रीयीकरणातील मुलभूत नियमांचा एकूण प्रगतीला अडथळा होत असल्याचे मत ज्येष्ठ उद्योगपती तथा फोर्स…