सोलापूरच्या बहुप्रतीक्षित विमानसेवेचा मुहूर्त अखेर येत्या सोमवारपासून (दि. ९) गोव्याच्या रूपाने लागत असतानाच येत्या १ ऑगस्टपासून मुंबईसाठीही विमानसेवा सुरू होणार…
गोवा-सोलापूर-गोवा विमानसेवेसाठी ‘फ्लाय ९१’ विमान वाहतूक कंपनीने जबाबदारी घेतली आहे. या विमानसेवेसाठी कंपनीच्या संकेतस्थळावर प्रवास तिकीट नोंदणीही सुरू झाली आहे.