क्षणोक्षणी ‘स:’चं अर्थात परमात्म्याचं अनुसंधान राखायचं तर प्रापंचिक कर्तव्यात उणेपणा येईल, असा पवित्रा घेणाऱ्यांना ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील पुढील ३०वी ओवी बजावते-
संतांच्या जीवनात निष्क्रियतेला थारा नाही, पण कर्तेपणाच्या भावनेलाही तिथे कणमात्र जागा नाही. ‘अवध भूषण रामायणा’च्या प्रारंभी सद्गुरूंना वंदन करताना त्यांना…