कर्मचारी निवृत्ती वेतन योजना अर्थात ‘ईपीएस-९५’अंतर्गत प्रत्येक दुसऱ्या निवृत्तीधारकाने मार्च २०२५ च्या आकडेवारीनुसार, दरमहा केवळ १,५०० रुपयांहून कमी निवृत्तिवेतन मिळविले,…
ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी (सीईओ) यासंदर्भात परिपत्रक काढले असून या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नागपूर जिल्ह्यात रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ३३ केव्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा केंद्रास वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत अचानक बिघाड झाला.
काही दिवसांपूर्वी अंबरनाथ पालिकेत दोन कंत्राटदारांच्या टोळ्यांमध्ये कंत्राटाच्या वादातून प्रवेशद्वाराजवळील आतील भागात हाणामारी झाली होती. या घटनेनंतर पालिकेच्या सुरक्षेचा प्रश्न…