scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

woman opposed concretization work, concretization work of shilphata to umbarli road
शिळफाटा-उंबार्ली काँक्रीट रस्ते कामाला महिलेचा विरोध; पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दांडक्याने मारण्याचा प्रयत्न

मानपाडा गावातील स्थानिक महिलेने कामाच्या ठिकाणी येऊन पालिका कर्मचाऱ्यांना शिवागाळ केली. लाकडी दांडके घेऊन कर्मचाऱ्यांच्या अंगावर धाऊन गेली.

gondia child check up campaign, child check up campaign stopped
बाल आरोग्य तपासणी मोहिमेला ‘ब्रेक’, गोंदिया जिल्ह्यातील १२०० हून जास्त कर्मचाऱ्यांचा संप; बालकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

सरकारी सेवेत सामावून घ्यावे, समान काम आणि समान वेतन या प्रमुख मागणीसाठी एनएचएम कर्मचाऱ्यांनी गेल्या एक महिन्यापासून संप सुरू केला…

shasan aplya dari, washim old woman, old woman didnt get her documents
शासन आपल्या दारी नुसता फार्स; वृद्ध महिलेची दाखल्यासाठी पायपीट

मोठा गाजावाजा करून राबविण्यात येत असलेल्या शासन आपल्या दारी कुणासाठी? असा रोष जनतेतून व्यक्त केला जात आहे.

mantralay
निवृत्तीवेतनासाठी नवा पर्याय; तज्ज्ञ समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर

सध्याची अंशदान योजना ही शेअर बाजारशी संलग्न असून, त्यात धोका अधिक असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.

anti encroachment drive at iqbal chowk, death of child
बुलढाणा : इकबाल चौकात अतिक्रमण हटाव मोहीम; चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूनंतर प्रशासनाला जाग

परिसराला अतिक्रमणचा विळखा पडला असून चहुदिशेने होणारी वाहतूक अनेकदा ठप्प होते.

central railway letter to 350 organisation for Change in Office Timing
कार्यालयीन वेळा बदलण्याचे ३५० संस्थांना साकडे; मुंबईतील सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयांना मध्य रेल्वेचे पत्र

या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

naib tehsildar arrested in sangli, naib tehsildar accepting bribe, naib tehsildar bribe
सांगली : गुंठेवारी नियमानुकूलसाठी ४० हजारांची लाच घेताना नायब तहसिलदारास अटक

चव्हाण यांच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

mantralay
कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर: पुढील वर्षांत शनिवार, रविवारला जोडून नऊ सुट्टय़ा;

नवीन वर्षांतील पहिलीच प्रजासत्ताक दिनाची २६ जानेवारीची सुट्टी शुक्रवारी आल्याने शनिवारी, रविवार अशा सलग तीन दिवस सुट्टय़ांचा लाभ शासकीय कर्मचाऱ्यांना…

national rural health mission, employees, celebrated black diwali, guardian minister sanjay rathod
‘एनआरएचएम’ कर्मचाऱ्यांचे पीपीई किट घालून आंदोलन; पालकमंत्र्याच्या घरासमोर साजरी केली काळी दिवाळी

आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री राठोड यांच्या निवास्थानाजवळील अस्वच्छ रस्ते साफ करून काळ्या रांगोळ्या काढल्या व दिवे लावून शासनाला सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली.

contract electricity workers nagpur, regular service on the basis of experience, direct recruitment
कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना अनुभवावर गुण, पण लाभ शून्य! सरळसेवा भरतीत नोकरी मिळणार कशी?

हे कर्मचारी भरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. शिवाय नवीन पदभरती झाल्यास त्यांची आहे ती कंत्राटी नोकरीही जाण्याचा धोका आहे.

water resources engineer on deputation, 17 years out of 22 years of his service
२२ वर्षांच्या सेवेत १७ वर्षे प्रतिनियुक्तीवर! जलसंपदा अभियंत्याला अखेर कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव  

मिलिंद वाणी असे या अभियंत्याचे नाव असून ते झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत.

संबंधित बातम्या