“राज्यपाल नाराज आहेत तर राज्य सरकार…”, राज्यपालांच्या पत्रानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी स्पष्टच सांगितलं! राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली असून त्यावर राज्य सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 13:52 IST
“तुमच्या पत्रातील भाषेमुळे मी दु:खी झालोय”, मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांनी पाठवलं उत्तर! म्हणाले, “माझ्यावर दबाव..”! विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीला नकार देताना राज्यपालांनी उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या पत्रावर देखील तीव्र आक्षेप घेतले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 29, 2021 12:54 IST
अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी; राज्यपालांचं पत्र आणि शरद पवारांच्या फोन कॉलनंतर सूत्र फिरली? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 28, 2021 15:11 IST
“…हे लोकशाहीमध्ये चालतं का?”, राज्यपालांविषयीच्या मुद्द्यावरून अजित पवारांचा भाजपाला सवाल! विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्त करण्याबाबतच्या राज्यपालांच्या अधिकारांवर मर्यादा आणल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 16, 2021 13:53 IST
दिवसभराच्या घडामोडींनंतर आता संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला! शिवसेना खासदार संजय राऊत राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनवर गेले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 9, 2021 17:31 IST
किडनी खराब व्हायला लागल्यास शरीरात दिसतात ‘ही’ ८ लक्षणे, हाता-पायांवर दिसणारे संकेत चुकूनही दुर्लक्षित करू नका, नाहीतर सायलेंट किलर..
दिवाळीनंतर ‘या’ ४ राशींचं भाग्य बदलेल! तिजोरीत पैशांची वाढ तर मनातील इच्छा होईल पूर्ण, अखेर आयुष्यात येईल श्रीमंती…
जेवणानंतर कधी पाणी प्यावं? फक्त ‘इतके’ मिनिटे थांबा; वात, पित्त आणि कफनुसार पाणी पिण्याचा वेगवेगळा नियम समजून घ्या…