scorecardresearch

कॉम्रेड अखेरचा सलाम!

डबडबलेले डोळे, दाटलेले हुंदके आणि काळजात न सामावणारी वेदना घेऊन महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी शनिवारी आपल्या प्रिय अण्णांना निरोप दिला.

कोल्हापुरात व्यवहार बंद

भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. गोिवद पानसरे यांच्या निधनामुळे शनिवारी शहरात सर्व व्यवहार बंद राहिले. अनेक ग्रामीण भागातही अशीच परिस्थित होती.

पानसरेंच्या आठवणींनी कार्यकर्त्यांनी रात्र जागून काढली

प्रगत वैद्यकीय उपचारासाठी कॉ. गोिवद पानसरे यांना युंबईला हलविले जात असताना येथील अ‍ॅस्टर आधारमध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना संमिश्र होत्या.

गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध

ज्येष्ठ मार्क्सवादी नेते व पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा निषेध करत पुण्यातील विविध संस्था व संघटनांनी त्यांना श्रद्धांजली…

कॉ. गोविंद पानसरेना मान्यवरांची श्रध्दांजली

भाकपचे ज्येष्ठ नेते आणि थोर विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे जनमत तापले असून त्यांच्या हत्येचा तीव्र शब्दांमध्ये निषेध…

अखेरचा लाल सलाम!

कोल्हापूरला दोन फाटक्या कपडय़ानिशी शिक्षणासाठी दाखल झालेल्या गोविंदरावांना राहण्यासाठी ना निवारा होता ना भुकेची व्यवस्था!

गोविंद पानसरे यांना ब्रीड कॅंडीमध्ये हलविले

कॉम्रेड गोविंद पानसरे यांना एअर अॅम्ब्युलन्सच्या साह्याने शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात हलविण्यात आले.

संघपरिवाला विरोधाची ताकद‘संविधान परिवारा’त हवी!

कॉ. गोिवदराव पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर या दोहोंच्यावरील हल्ल्यांत ‘सकाळी चालायला जाताना हल्ला होणे.. हल्लेखोरांचे मोटारसायकलवरुन येऊन गोळ्या झाडणे..’…

संबंधित बातम्या