scorecardresearch

Dr.Suvarna Kharat transferred MPSC Secretary post Saurabh Katiyar given additional charge
MPSC : ‘एमपीएससी’च्या सचिवपदाची धुरा उत्तर प्रदेशचे टॉपर सौरभ कटियार यांच्याकडे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांची बदली करण्यात आली. त्यानंतर या पदाची धुरा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार…

Nagpur man arrested Chandrapur civil service fraud 29 lakh scam exposed crime news
Fraud Case : शासकीय नोकरीचे आमिष, नियुक्तीपत्र अन् ओळखपत्रही दिले; पण…

मी लोकसेवक आहे, शासकीय सेवेत नोकरी लावून देतो असे म्हणून शासकीय शिक्के असेले नियुक्तीपत्र, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे ओळखपत्र…

Maharashtra IAS selection rules challenged in Bombay High Court
‘आयएएस’ सेवा प्रवेशाचा घोळ पोहोचला उच्च न्यायालयात

त्यामुळे बिगर राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांच्या आयएएस सेवा प्रवेशाच्या यंदाच्या परिक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

Advertisement for the posts of Surgical Assistant in Mumbai Municipal Corporation is back
कर्मचाऱ्यांच्या विरोधानंतर कंत्राटीऐवजी निवडीने भरणार पदे; मुंबई महानगरपालिकेतील शस्त्रक्रियागार सहाय्यक पदांची जाहिरात मागे

मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील शस्त्रक्रियागार विभागामधील सहाय्यक पदे ही कार्यरत शस्त्रक्रिया परिचर यांच्यातून पदोन्नतीने किंवा अंतर्गत निवडीने कक्ष परिचर, आया,…

4 decades RCF project victims still await employment
चार दशकांनतरही आरसीएफ प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटेना…

चार दशके लोटली तरी राष्ट्रीय केमिकल्स अँण्ड फर्टीलायझर्स लिमिटेडच्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न सोडविण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आलेले नाही.

Pune employment fair September 17 for 10th and 12th pass candidates with 300 vacancies
Employment Fair : दहावी-बारावी, आयटीआय ते पदवीधर उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी!

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Canara Bank Recruitment 2025: Registration Process For Trainee Posts Starts; Check Selection Process Here
Canara Bank : बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी! कॅनरा बँकेत लेखी परीक्षेशिवाय नोकरी, फक्त मुलाखत द्या आणि चांगला पगार मिळवा फ्रीमियम स्टोरी

Canara Bank Recruitment 2025: तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल, तर तुम्ही कॅनरा बँकेत या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. चला…

RBI Recruitment 2025 RBI Invites Applications For 120 Grade B Officer Vacancies, Check Key Details bank jobs
RBI Recruitment 2025: बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; रिझर्व्ह बँकेत मोठी भरती, पगार किती मिळणार? अर्ज कसा करायचा जाणून घ्या

तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ग्रेड बी ऑफिसर…

Sassoon Hospital Job Recruitment pune
ससूनमध्ये सरकारी नोकरभरती सुरू! कोणत्या जागेसाठी किती उमेदवार जाणून घ्या… फ्रीमियम स्टोरी

सरकारी नोकरीसाठी ससून रुग्णालयात तब्बल २६ हजार अर्ज आले असून, ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे.

Students and parents standing on the main road in Dombivli MIDC for the staff selection exam.
डोंबिवलीत केंद्रीय स्पर्धा परीक्षा केंद्राबाहेरील अस्वस्छता, दुर्गंधीने विद्यार्थी, पालक त्रस्त

राज्याच्या विविध भागातून विद्यार्थी डोंबिवली एमआयडीसीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या बाजुच्या सुरेखा इन्फोटेक या परीक्षा केंद्रात परीक्षा देण्यासाठी आले होते.

MPSC state services exam 2024 result declared candidates shortlisted for interviews cutoff hits record
MPSC Result : एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर : १५१६ उमेदवार मुलाखतीला पात्र; वाढलेला कट ऑफ पाहून…

MPSC State Services Exam 2024 Result : आजपर्यंतचा सर्वाधिक कट ऑफ या परीक्षेत लागल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच घाम फुटला आहे.

संबंधित बातम्या