कर कपातीचा निर्णय येण्याआधी ग्राहकांनी खरेदी थांबविल्याचे, वाहन निर्मात्या कंपन्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या मासिक विक्रीतील घसरलेल्या आकड्यांनी स्पष्टपणे दाखवून दिले.
केंद्राच्या ‘जीएसटी’ सुधारणा प्रस्तावामुळे होणाऱ्या संभाव्य दोन लाख कोटी रुपयांच्या वार्षिक महसुली नुकसानासाठी सर्व राज्यांना ५ वर्षांसाठी भरपाई देण्याची मागणी…