काँग्रेसचा आणखी एक बालेकिल्ला ढासळला, अमूल डेअरीवर भाजपाची सत्ता काँग्रेसचं अमूल डेअरीवरील वर्चस्व संपुष्टात आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 18, 2023 17:31 IST
लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा; गांधीनगर सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय गुजरातच्या गांधीनगर न्यायालयाने सोमवारी (३० जानेवारी) आसाराम बापूला एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 31, 2023 16:18 IST
Gujarat Accident : दिल्लीप्रमाणेच गुजरातमध्येही थरकाप उडवणारी दुर्घटना; भरधाव कारने दुचाकीस्वारास १२ किलोमीटर फरपटत नेलं! दुचाकीचालकाच्या पत्नाची मृतदेह घटनास्थळी आढळला; अपघानंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या By क्राइम न्यूज डेस्कUpdated: January 28, 2023 13:03 IST
काँग्रेसच्या ताब्यातील गुजरातमधलं डेअरीविश्व भाजपाने आपल्या अधिपत्याखाली कसं आणलं? GCMMF च्या सदस्य असलेल्या १८ डेअरी संघांपैकी केवळ एक डेअरी काँग्रेसच्या ताब्यात असून बाकी सर्व भाजपाच्या नियंत्रणात आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 26, 2023 18:59 IST
PM मोदी व गुजरात दंगलीवरील बीबीसीचा माहितीपट लावल्यामुळे जेएनयू विद्यापीठाचा वीजपुरवठा खंडित! गुजरात दंगलीवरील माहितीपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केल्यामुळे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयू विद्यापीठाची वीज खंडित करण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 24, 2023 22:58 IST
Uttar Pradesh BJP : आगामी निवडणुकांसाठी उत्तर प्रदेश भाजपाने कसली कंबर; ‘गुजरात मॉडेल’द्वारे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणार! प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री योगींकडून गुजरातमधील भाजपाच्या विजयाचा उल्लेख By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 24, 2023 17:41 IST
“सोमनाथ मंदिर तोडून गझनीने कोणतीही चूक केली नाही”; ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांचं वादग्रस्त विधान ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष तथा मुस्लीम धर्मगुरु मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 23, 2023 11:30 IST
गुजरातमध्ये काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या ३८ नेत्यांची हकालपट्टी! काँग्रेसने पक्षाविरोधात काम करणाऱ्या ३८ नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 21, 2023 15:35 IST
“कधी TV पाहिला नाही आणि रेस्टॉरंटमध्येही…”, हिरे व्यापाऱ्याच्या ८ वर्षाच्या लेकीने घेतला संन्यास देवांशी संघवीने ३६७ दीक्षा कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर तिला संन्यास घेण्याची प्रेरणा मिळाली By ट्रेंडिंग न्यूज डेस्कUpdated: January 18, 2023 15:26 IST
मोठी बातमी! मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी; गुजरातमध्ये इमर्जन्सी लँडिंग मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर गुजरातच्या जामनगर विमानतळावर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 10, 2023 09:03 IST
हिराबा स्मृती सरोवर: गुजरातमधील बंधाऱ्यास नरेंद्र मोदींच्या आईचं नाव गुजरातमधील राजकोट येथील बंधाऱ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 6, 2023 23:12 IST
प्रवाशांनी भरलेली बस वेगाने धावत असतानाच चालकाला हार्टअटॅक, समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक; ९ ठार, २८ जखमी गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात भीषण अपघात By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 31, 2022 09:30 IST
Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…
२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…
9 लवकरच येणाऱ्या महिन्यात ‘या’ राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार? २ राजयोग देणार नशिबाला श्रीमंतीची कलाटणी!
आयटीआयच्या पाचव्या फेरीनंतर ५९ हजार जागा रिक्त; नागपूर, नाशिकमध्ये सर्वाधिक जागा रिक्त, २१ ऑगस्टपासून सुरू होणार समुपदेशन फेरी