‘…तर मलाही वाटतं उद्धव ठाकरेंनी देशाचं पंतप्रधान व्हावं’, गुलाबराव पाटलांचा धनंजय मुंडेंना टोला शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी धनंजय मुंडे यांना खोचक टोला लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 5, 2022 16:42 IST
खडसेंविरोधात सारे, राजकारणातील मतलई वारे आघाडीतील बिघाडीस कारणीभूत ठरलेले भाजपचे नेते मात्र सध्या गंमत पाहण्याच्या भूमिकेत आहेत. By लोकसत्ता टीमMay 29, 2022 10:44 IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलेल्या आव्हानावर गुलाबराव पाटील यांचं नवनीत राणांना प्रत्युत्तर, म्हणाले…. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तसेच केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेवर देखील दिली आहे प्रतिक्रिया By लोकसत्ता ऑनलाइनMay 8, 2022 21:04 IST
“आधी मराठी म्हणून उत्तर प्रदेशच्या कानफटीत मारायची, नंतर…”, गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवर निशाणा साधलाय. By लोकसत्ता ऑनलाइनMay 7, 2022 12:34 IST
“नंतर पुन्हा शरद पवारांची जादू चालली आणि…”, गुलाबराव पाटलांनी सांगितला सकाळच्या शपथविधीचा किस्सा! गुलाबराव पाटील म्हणतात, “मी कायम राष्ट्रवादीच्या विरुद्ध बोलणारा कार्यकर्ता. कायम राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढणारा मी माणूस. पण मला काय माहीत शरद… By लोकसत्ता ऑनलाइनApril 15, 2022 19:15 IST
“शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”, गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर जोरदार टीका हिंदुजननायक कुणाला म्हटलं म्हणजे तो काय हिंदुजननायक होतो काय? गुलाबराव पाटलांचा टोला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2022 14:21 IST
चारीमुंड्या चीत केल्याशिवाय नाव लावणार नाही म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना खडसेंनी दिलं उत्तर; म्हणाले “तुमच्या नावाची…” जो शक्तिमान असतो त्याच्याविरोधातच सगळे एकत्र येतात; एकनाथ खडसेंचा टोला By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2022 10:37 IST
गुलाबराव पाटलांचं एकनाथ खडसेंना जाहीर आव्हान; म्हणाले “चारीमुंड्या चीत करून हा पाटील नावाचा नाही निघाला तर…” शिवाजी महाराजांच्या सैन्यात गद्दारांना जागा नव्हती; गुलाबराव पाटलांचा टीकास्त्र By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2022 10:00 IST
नितेश राणेंना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर शिवसेनेकडून आली प्रतिक्रिया, म्हणाले “ते महासंत, त्यांची…” “ते महासंत आहेत, १००८ महामंडलेश्वर राणे आहेत” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 4, 2022 15:10 IST
गुलाबराव पाटलांचा भाजपा कार्यकर्त्यांकडून सत्कार; गिरीश महाजनांसोबत गाडीत बसून गप्पा; चर्चांना उधाण शिवसेना-भाजपाची छुपी युती? गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 27, 2022 08:51 IST
जळगावात एकनाथ शिंदेंच्या गुप्त दौऱ्याची चर्चा; एक आमदार आणि मंत्री सोडून कुणालाही थांगपत्ता नाही; नेमकं काय घडलं? जळगावमध्ये सध्या राज्याचे नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी आज (२० ऑक्टोबर) पाचोऱ्यात केलेल्या गुप्त दौऱ्याची जोरदार चर्चा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 20, 2021 13:23 IST
Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार
Israel-Iran Conflict : ‘चर्चेत भाग घेतला नाही’, इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचा निषेध करणाऱ्या SCOच्या निवेदनावर भारताने स्पष्ट केली भूमिका
Father’s Day ‘निमित्त वडिलांना द्या ‘या’ खास शुभेच्छा; ४ ओळीत बाबा खुश होतील अशा whatsp, insta, facebook वर पाठवा फ्री HD Images
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
12 शनीदेवाच्या तांब्याच्या पावलांनी बदलणार सगळं! २०२७ पर्यंत ‘या’ एका राशीच्या जीवनात येणार जबरदस्त चढ-उतार!
Air India Plane Crash: डीएनए तपासणी कशी केली जाते? प्रक्रियेला नेमका वेळ किती लागतो? अपघातानंतर प्रशासनासमोर मोठं आव्हान
Seat No. 11A Mystery: सीट क्रमांक ‘११ए’चं गूढ; दोन विमान अपघात अन् दोन नशीबवान प्रवासी, २७ वर्षांपूर्वी काय घडलं?
“कोणालाही कळू नये…”, संजय दत्तने एकाच वेळी ३ महिलांना केलं होतं डेट; म्हणालेला,”हुशार असायला पाहिजे…”