जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचे तीन बळी, झाडे उन्मळली, मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांनाही फटका वादळामुळे मुंबईहून आलेले विमान उतरविण्यास अडचण आल्याने मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनाही त्याचा फटका बसला. ठिकठिकाणी झाडे उन्मळून… By लोकसत्ता टीमJune 12, 2025 10:56 IST
आमदार होणे सोपे नाही; लग्नात नाचण्याचेही सोंग करावे लागते, मंत्री गुलाबराव पाटील यांची कबुली लग्नात आलेच पाहिजे म्हणून आग्रह धरतात. तिथे गेल्यानंतर वेळेवर लग्न लावत नाहीत. काही जण तर हात ओढून नाचायला लावतात. By लोकसत्ता टीमJune 6, 2025 16:37 IST
शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर विरोधक गुलाबराव वाघ आता ठाकरे गटाचे उपनेते जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सदैव विरोध करणारे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना आता उपनेता पदावर बढती मिळाली… By लोकसत्ता टीमJune 5, 2025 15:24 IST
जळगावमधून संजय राऊत तोंड काळे करून जातील; गुलाबराव पाटील यांचा इशारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यानंतर जिल्ह्यात महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा राबता वाढला आहे. By लोकसत्ता टीमMay 29, 2025 16:00 IST
लाडकी बहीण योजना असतानाही विधानसभा निवडणूक सोपी नव्हती…गुलाबराव पाटील यांची कबुली एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण योजना बरोबर होती. त्यानंतरही जळगाव ग्रामीणमधील विधानसभेची निवडणूक सोपी नव्हती. अशी कबुली गुलाबराव पाटील यांनी… By लोकसत्ता टीमMay 25, 2025 22:08 IST
पक्षात येणाऱ्यांना तपासण्याचा अजितदादांना आधीच सल्ला, गुलाबराव पाटील यांचा गुलाबराव देवकर यांच्यावर रोख मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. By लोकसत्ता टीमMay 24, 2025 11:54 IST
जळगावमध्ये शिवसेनेच्या शिंदे गट सदस्य नोंदणीला थंड प्रतिसाद…गुलाबराव पाटील यांचा पदाधिकाऱ्यांवर रोष तीन महिन्यात जेमतेम ४० टक्केच नोंदणी झाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सदस्य नोंदणीत कमी पडलेल्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत. By लोकसत्ता टीमMay 17, 2025 18:49 IST
जळगाव जिल्ह्यात २८ शहीद स्मारक उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा २०२१ पासून मणिपूरमधील मोइरंग येथे तैनात असलेले चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील जवान सुनील पाटील यांना पाच ऑगस्ट २०२४ रोजी कर्तव्यावर… By लोकसत्ता टीमMay 11, 2025 20:59 IST
राज ठाकरे दहशतवाद्यांना शोधायला पाकिस्तानात जातील : गुलाबराव पाटील यांची टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गुरूवारी जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची पाहणी केली. By लोकसत्ता टीमMay 8, 2025 21:09 IST
“तोल जाऊ देऊ नका… व्यवस्थित बोला…”, मंत्री गुलाबराव पाटील यांना गुलाबराव देवकर यांचा इशारा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना महायुतीतील कोणत्याच पक्षाने प्रवेश देऊ नये म्हणून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोध केला… By लोकसत्ता टीमMay 7, 2025 12:42 IST
विकास कामांच्या जोरावर जळगाव जिल्ह्याचा प्रवास उत्कर्षाच्या वाटेवर: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विश्वास महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेला उद्देशून संदेश दिला. By लोकसत्ता टीमMay 1, 2025 18:04 IST
महाराष्ट्र दिनी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ ;ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन या अभियानात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. By लोकसत्ता टीमApril 30, 2025 17:04 IST
Asia Cup 2025: युएईच्या कर्णधाराचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० इतिहासात ही कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
Katrina Kaif: कतरिना कैफ वयाच्या ४२ व्या वर्षी होणार आई; चाळीशीनंतर आई होण्यास प्राधान्य देणाऱ्या महिलांचे प्रमाण का वाढते आहे?
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
9 ७ दिवसांनी ‘या’ वस्तूंच्या किमतीत होईल मोठी घसरण? स्वस्त होणाऱ्या मोठ्या वस्तूंची एकदा ‘ही’ यादी पाहाच!
Ind vs Pak Handshake Row: पाकिस्ताननं सूर्यकुमारचा राग आपल्याच अधिकाऱ्यावर काढला, हस्तांदोलन प्रकरणी स्वत:च्याच अधिकाऱ्याचं निलंबन!
कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण; शिर्डीत साई संस्थान कर्करोग रुग्णालय उभारणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा