Sanjay Raut
“उद्धव ठाकरेंच्या जळगावातील सभेनं चार टकल्यांच्या मनात धडकी भरलीय”, संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

जळगावातल्या टाकरे गटाच्या वचनपूर्ती सभेतून खासदार संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र

gulabrao patil
सामान्य रुग्णालयात मदर मिल्क बँक स्थापन करणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विविध ग्रामीण रुग्णालयांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

Gulabrao Patil Ajit Pawar
“अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतकी दहशत आहे की, त्यांना एकही माणूस…”; गुलाबराव पाटलांचं वक्तव्य चर्चेत

गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसमोरच अजित पवारांवर केलेल्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Gulabrao Patil
“आता त्यांचं तोंड उघडत नाही”, अजित पवारांचा उल्लेख करत गुलाबराव पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसला टोला

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे.

Gulabrao Patil Nandurbar
सध्या एकत्र, पुढे काय होईल माहीत नाही, गुलाबराव पाटील यांची राजकीय अनिश्चितता

मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या शपथविधीवरून तुफान फटकेबाजी केली.

water rate hike in ambernath badlapur back by maharashtra government says minister gulabrao patil
अंबरनाथ, बदलापुरातील पाणी दरवाढ मागे; पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत घोषणा

ठाणे जिल्ह्यातील वेगाने वाढणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे.

gajanan wagh shivsena thackeray group
पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता! शिवसेनेची थेट पोलिसात तक्रार; शोधणाऱ्यास अकराशे रुपयांचे बक्षीस

जळगावसह जिल्ह्यात अतिवृष्टी व पुराने थैमान घातले असतानाही पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेच नाही. यामुळे जळगाव तालुका शिवसेनेने थेट पोलिसांत पालकमंत्री बेपत्ता…

What Aditya Thackeray Said?
“मंत्र्याचं नाव फुलासारखं पण वागतात…”, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटातील नेत्याला टोला

आमदार आदित्य ठाकरे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

gulabrao patil rahul narvekar nana patole
नाना पटोले यांनी राहुल नार्वेकरांसमोरच गुलाबराव पाटील यांना सुनावलं; नेमकं काय घडलं?

“उमेद बचत गटातील महिलांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत,” असे नाना पटोले यांनी सांगितलं.

Sushma ANdhare
जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा, सुषमा अंधारेंचा ‘या’ दोन नेत्यांवर आरोप

जळगावात मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या