Page 9 of हेअर केअर टिप्स News

केसगळतीमुळे लवकरच टक्कल पडेल अशी भीती वाटत असेल, तर काही उपाय करून तुम्ही केस पुन्हा दाट वाढण्यासाठी प्रयत्न करू शकता.

उवांशिवाय इतर कोणत्या कारणांमुळे डोक्यात खाज होऊ शकते याबाबत आज आपण जाणून घेऊया. तसेच, यावरील उपायांबद्दल देखील माहिती जाणून घेऊया.

ज्या दिवशी शॅम्पू करतो त्याच दिवशी केस ‘खिले खिले’ दिसतात, बाकी रोज ‘बॅड हेअर डे’! अशात आयत्या वेळी कुठे बाहेर…

केस लांब आणि दाट असावे अशी इच्छा असेल तर त्यासाठी केसांना मुळापासुन मजबुत ठेवणे गरजेचे असते.

रात्रभर तेल लाऊन ठेवल्याने केसांना काय नुकसान होऊ शकते जाणून घ्या.

केसांचे ‘बँग्ज’ किंवा ‘फ्रिंजेस’ची फॅशन हल्ली पुन्हा ठिकठिकाणी दिसू लागली आहे.

हेअर स्मूदनिंग आणि स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट्स अतिशय महाग असतात. प्रत्येकालाच या ट्रीटमेंट करता येतीलच असे नाही.

पावसाळ्यात केसांना कलर करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे जाणून घेऊया.

एका दिवसात किती केस गळणे सामान्य आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

सध्या केसांमधील कोंडाची समस्या वाढली असून, त्यामुळे केस गळण्याचे प्रकार वाढले आहेत.

पावसाळ्यात आपल्या टाळूला खाज येण्याची समस्या वाढते. ही समस्या सहसा कोंड्यामुळे निर्माण होते.

बाजारात अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येक तेल तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकत नाही.