Page 5 of हार्बर रेल्वे News

सीएसएसटी रेल्वे स्थानकातून पनवेलसाठी लोकल निघत असतांना एक डबा घसरल्याची माहिती आहे

१२.४० च्या सुमारास निर्माण झालेली ही तांत्रिक समस्या ३.१० ला दूरुस्त करण्यात आली

पेंटाग्राफमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने वाहतुकीचा खोळंबा

कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल

सध्या सीएसटीकडे येणाऱ्या गाड्या तब्बल अर्धा तास उशीराने धावत आहेत.

पश्चिम रेल्वेवरील हार्बर मार्गाच्या दोन मार्गिका माहीम स्थानकाजवळून सुरू होतात.

आतापर्यंत या गाडीद्वारे १२ डब्यांच्या १४ सेवा हार्बर मार्गावर चालवल्या जात होत्या.
संध्याकाळच्या वेळेत कार्यालयातून घरी जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

रेल्वे स्टेशनवर बेकायदेशीरपणे अवैधरित्या खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचे फावले आहे.

हार्बर मार्गावरील सहा फेऱ्या रद्द, तर १० फेऱ्यांना फटका बसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
सीएसटीहून वाशी-पनवेल-अंधेरीकडे जाणाऱया गाड्या उशीराने