तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झालेली हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मस्जिद आणि सँडहर्स्ट रोड या स्थानकांदरम्यान ही तांत्रिक बिघाडामुळे आज संध्याकाळी सहाच्या सुमारास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे या मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत कार्यालयातून घरी जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!

विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा

नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?