विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात भाविकांसह मंत्री हसन मुश्रीफ तल्लीन दिंडीमध्ये गळ्यात वीणा आणि टाळ घेऊन मंत्री मुश्रीफ सहभागी झाले. By लोकसत्ता टीमJune 15, 2025 19:58 IST
उत्तुरच्या निसर्गोपचार रुग्णालयाचे उद्घाटन देशात यापूर्वी पाच योग महाविद्यालये असून उत्तुर येथील हे सहावे योग रुग्णालय देशातील अग्रेसर योग रुग्णालय बनेल. By लोकसत्ता टीमJune 15, 2025 01:57 IST
हद्दवाढीबाबत कोल्हापुरातील नेत्यांचे एकमत; मुख्यमंत्र्यांची भेट घेणार कोल्हापूर शहराची स्थापना १९७२ साली झाली. त्यानंतर एकदाही हद्दवाढ झालेली नाही. हद्दवाढीचे अनेक प्रस्ताव तयार झाले; पण यथावकाश ते बासनात… By लोकसत्ता टीमJune 3, 2025 23:21 IST
गोकुळमध्ये कोण जिंकले, कोण हरले ? गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्याने सहकारातील राजकारणातही राज्यातील सत्ताधाऱ्यांचा प्रभाव दिसून आला. By लोकसत्ता टीमJune 1, 2025 09:35 IST
‘गोकुळ’वर महायुतीचा प्रभाव, अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची सत्तातोल सांभाळताना कसोटी गोकुळ दूध संघाच्या राजकारण हे पक्ष विरहित होत आले आहे. यामध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये आघाड्यांचे राजकारण घडले होते. By दयानंद लिपारेUpdated: June 1, 2025 02:01 IST
नविद यांच्या नावनिश्चितीत माझी हतबलता – हसन मुश्रीफ मी कोल्हापूर जिल्हा बँकेचा अध्यक्ष असल्याने गोकुळ अध्यक्षपदी नविद मुश्रीफ यांना स्थान देणार नाही, असे विधान हसन मुश्रीफ यांनी केले… By लोकसत्ता टीमJune 1, 2025 01:54 IST
गोकुळच्या अध्यक्षपदी निवडीनंतर मुश्रीफ समर्थकांचा जल्लोष या प्रक्रियेत सतेज पाटीलसमर्थक शशिकांत पाटील चुयेकर यांचे स्वप्न भंगले. By लोकसत्ता टीमMay 31, 2025 00:59 IST
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नाविद यांची निवड Gokul President : ‘गोकुळ’ या कोल्हापुरातील सहकारी दूध उत्पादक संघावर महायुतीने पकड मिळवली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 30, 2025 16:22 IST
कोल्हापूर जिल्हा बँकेस दुसऱ्यांदा वैकुंठभाई मेहता पुरस्कार पुणे विभागातून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग दुसऱ्यांदा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार मिळाला आहे. By लोकसत्ता टीमMay 30, 2025 02:19 IST
विरोधाची गावे वगळून कोल्हापुरात शक्तिपीठ होणार : हसन मुश्रीफ अलमट्टी धरणाच्या उंचीविषयीही १५ दिवसांत बैठक होणार असून, सातारा-कागल महामार्गावरील संथ कामगिरीबाबत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमMay 27, 2025 22:13 IST
इथेनॉल धोरणाने देशातील साखर उद्योगाचा कायापालट – अजित पवार बिद्री (ता. कागल ) साखर कारखान्याच्या सुमारे १३८ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अद्ययावत इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार… By लोकसत्ता टीमMay 24, 2025 00:45 IST
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा राजीनामा ; शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड निश्चित अरुण डोंगळे यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. आता गुरुवारी अध्यक्ष निवडीसाठी बैठक आयोजित केली आहे. शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदासाठी… By लोकसत्ता टीमMay 20, 2025 22:42 IST
‘आईशप्पथ, काय नाचतेय ही..’, ‘मेरा दादला’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
साप आणि मुंगूसामध्ये शेतातच रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
मराठी अभिनेत्याला नाटकाच्या प्रयोगाआधी हृदय विकाराचा झटका; डॉक्टरांना म्हणाला, “मला ३ तासांची परवानगी द्या…”
Indrayani River Bridge: इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा VIDEO समोर; शेवटच्या क्षणी जीव वाचवण्याची धडपड पाहून काळजात होईल धस्स
VIDEO:”विठ्ठल कोणत्याही रुपात येऊ शकतो” बायकोला दागीना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण दुकानदाराने जे केलं त्यानं मन जिंकलं
9 १३ दिवसानंतर दैत्यगुरू शुक्र करणार मेष राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा
राजा रघुवंशीच्या हत्येमागे फक्त प्रेमप्रकरण नव्हे, तर आणखी काही? सोनमच्या हेतूबाबत पोलीस महासंचालकांचं मोठं विधान!
Video: एअर इंडियाचं विमान कोसळताच हॉस्टेलच्या इमारतीमधून विद्यार्थ्यांच्या उड्या, नवा व्हिडीओ आला समोर
“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल