अलमट्टी धरणाच्या उंचीविषयीही १५ दिवसांत बैठक होणार असून, सातारा-कागल महामार्गावरील संथ कामगिरीबाबत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष करायचा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही,…