Page 5 of फेरीवाले News

शहरात १९ हजार ६९७ फेरीवाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र यामधील तब्बल पाच हजार ७५ फेरीवाल्यांनी कागदपत्रे महापालिकेकडे जमाच केली…

दिवसेंदिवस फेरीवाल्यांची दादागिरी वाढत असून ग्राहक येणार नाही, म्हणून पदपथावर उभे राहण्यासाठी देखील पादचाऱ्यांना मज्जाव केला जात असल्याचे प्रकार देखील…

फेरीवाले मोठ्या संख्येने जमल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. फेरीवाल्यांनी मात्र कोणताही हल्ला केला नसल्याचा दावा केला आहे.

एवढी यंत्रणा तैनात असुनही मग फेरीवाले डब्यात शिरतात कसे, असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेच्या अरगडे यांनी उपस्थित केला आहे.

मनपाच्या अतिक्रमण विरोधीपथकालाही ते जुमानत नसून त्यांच्याशी अरेरावीने बोलत दादागिरी करण्याचे प्रकार वाढत आहेत.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात भाजी विक्रेते, फेरीवाले दिवसभर व्यवसाय करतात.

अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी महानगरपालिकेने कंत्राटी कामगार व काही वाहने विभागस्तरावर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई हॉकर्स युनियन, आजाद हॉकर्स युनियन, एकता हॉकर्स युनियन, ‘आयटक’, जनवादी या संघटनी या यादीला विरोध केला आहे.

ग प्रभाग हद्दीत एकही फेरीवाला रस्ते, पदपथ अडवून बसणार नाही असे आदेश त्यांनी फेरीवाला हटाव पथकाला दिले आहेत.

बदली आदेश होऊनही जे सफाई कामगार घनकचरा विभागात हजर होणार नाहीत, त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश आयुक्त डाॅ. दांगडे यांनी वित्त…

डोंबिवली पूर्व फ प्रभाग, कल्याण पश्चिमेतील क प्रभाग हद्दीतील फेरीवाले हटविण्यात अधिकाऱ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत, असे प्रश्न नागरिक करत…

पुणे रेल्वे स्थानक परिसरात अनेक विक्रेते छापील कमाल किमतीऐवजी जास्त पैसे प्रवाशांकडून उकळतात.