Mumbai Rain Alert: मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज Mumbai Heavy Rain Alert: मुंबईसह ठाणे, पालघर भागात सोमवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2025 22:55 IST
Kalyan Heavy Rainfall : कल्याण, मुरबाड, शहापूर परिसराला मुसळधारेने झोडपले; नद्या दुथडी, सखल भाग जलमय उल्हास खोरे, कसारा घाट माथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्याने या घाटाच्या पायथ्याशी असलेला भूभाग जलमय झाला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2025 21:27 IST
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली, जागोजागी साचले पाणी; वाहतूक सेवा विस्कळीत वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2025 20:59 IST
Thane Rain Alert: ठाणे जिल्ह्यासाठी २९ ला ऑरेंज आणि ३० सप्टेंबरला यलो अलर्ट, जिल्हा प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज प्रादेशिक हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यात २८ सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जारी केले होते. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2025 20:11 IST
उल्हास नदीच्या पातळीत वाढ, रायते पूल बंद; बारवी धरणातूनही विसर्ग सुरू, नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार दोन दिवसांपासून ठाणे, रायगड आणि आसपासच्या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2025 20:04 IST
Shahapur Rain News: शहापूर तालुक्यात पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला शहापुर तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणातील पाण्याची पातळी नियमित राहण्यासाठी भातसा धरणाचे पाचही दरवाजे तब्बल साडेतीन मीटरने उघडण्यात आले… By लोकसत्ता टीमSeptember 28, 2025 18:51 IST
पावसाचा सप्तश्रृंग गडावरील गर्दीवर परिणाम रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे भाविकांच्या संभाव्य गर्दीचा अंदाज बांधून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाने सप्तश्रृंगी ट्रस्ट, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने… By लोकसत्ता टीमSeptember 28, 2025 18:13 IST
Nashik Rainfall Updates: नाशिक जिल्ह्यात एकाच दिवसात अतिवृष्टीचा कहर; शेतकऱ्यांना आर्थिक फटका यंदाच्या खरीप हंगामापूर्वी नाशिक जिल्ह्यात मे महिन्यात अनेक ठिकाणी बेमोसमी पावसाने झोडपून काढले होते. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2025 18:10 IST
Palghar Heavy Rain : पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, प्रशासनाचा ‘रेड अलर्ट’ पालघर जिल्ह्यात काल २७ सप्टेंबरच्या रात्री साडेनऊ वाजल्यापासून मुसळधार पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2025 18:06 IST
पालघर : वादळी वातावरणामुळे सर्वच मासेमारी बोटी किनाऱ्यावर राज्यातील किनारपट्टीच्या भागांमध्ये तसेच गुजरात मध्ये वादळी वारांसह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता. By लोकसत्ता टीमSeptember 28, 2025 17:35 IST
खडकपुर्णाचे १९ दरवाजे उघडले; ३३ गावाना ‘अलर्ट’ खडकपूर्णा व पेनटाकळी या मोठ्या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नदी पात्रात मोठा विसर्ग सोडण्यात येत असल्याने नंदिकाठाच्या पन्नास गावांना… By लोकसत्ता टीमSeptember 28, 2025 16:43 IST
Jayakwadi Dam Flood News: जायकवाडीचा पूर वाढला, नदी काठच्या १३ गावांतून बचाव कार्यास सुरुवात Jayakwadi Dam Flood Rescue Operation : २००६ मध्ये जायकवाडीतून दोन लाख क्युसेक वेगाने पाणी आल्यानंतर अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.… By लोकसत्ता टीमSeptember 28, 2025 16:19 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
सर्वोच्च न्यायालयातील हल्ल्यानंतरही सरन्यायाधीश गवई टीकेचे धनी का? दलित समाजातील एक गट म्हणतो, “आरक्षण आर्थिक नव्हे…”
“तुम्ही स्वतःला हिंदू म्हणू नका, तर…”, बांगलादेशच्या सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे अल्पसंख्याकांना आवाहन
आजपासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरू? ‘गजकेसरी योग’ बनल्याने सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल दार? कोणत्या राशींचा भाग्य बदलणार!
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
“आपण लोकशाही असलेल्या भारतात…”, ‘मना’चे श्लोक सिनेमाबद्दल प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया; म्हणाली, “चित्रपटगृहात घुसून…”
पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेलं ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं? इंदिरा गांधींना त्यामुळे जीव का गमवावा लागला?
Muttaqi: ५०० हत्ती देऊन अलेक्झांडरने जिंकलेला भारताचा (विद्यमान पाकिस्तान- अफगाणिस्तान) भाग चंद्रगुप्त मौर्याने परत कसा मिळवला?