लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग; २४ तासात १०० मिलिमीटरची नोंद पावसाच्या हजेरीमुळे शनिवार आणि रविवार या दिवशी लोणावळ्यात पुन्हा एकदा गर्दी होण्याची शक्यता By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 2, 2023 14:03 IST
सांगली : मिरजेत दमदार पावसाची हजेरी आज दिवसभर ३० अंश सेल्सियस तपमान होते. सायंकाळी अचानक ढगांची आकाशात गर्दी होऊन मिरजेत जोरदार पाऊस झाला By लोकसत्ता टीमUpdated: August 31, 2023 19:08 IST
“यापेक्षा मृत्यू परवडला”; हिमाचल प्रदेशमध्ये भुस्खलनातून बचावलेल्या महिलेची प्रतिक्रिया, म्हणाली… हिमाचल प्रदेशात सततच्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात भुस्खलनाच्या घटना घडत आहेत. यात अनेकांना बेघर होण्याची, तर अनेकांना आपला जीव गमावण्याची वेळ… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 27, 2023 23:54 IST
हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस; मंडी जिल्ह्यात ५० जणांची सुखरूप सुटका हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर अडकलेल्या ५० पेक्षा अधिक नागरिकांची राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी सुखरूप सुटका केली. By पीटीआयAugust 26, 2023 01:36 IST
Himachal Pradesh Building Collapsed : पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या इमारती; पावसामुळे आतापर्यंत २३८ जणांचा मृत्यू Kullu Landslide : ढगफुटी, पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 24, 2023 18:43 IST
कोरड्या ऑगस्ट महिन्याची नोंद टळली, विदर्भासह कोकणात आजपासून कोसळधारा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. By लोकसत्ता टीमAugust 19, 2023 15:51 IST
पंजाबमध्ये पूर रोखण्यासाठी कालवे कसे साह्यकारी ठरू शकतात? पंजाबमध्ये पडत असलेला मुसळधार पाऊस, याव्यतिरिक्त हिमाचल प्रदेशमधून वाहत येणाऱ्या नद्या तेथील पावसाचे पाणीही घेऊन येतात. भाक्रा नानगलसारख्या अवाढव्य धरणाचे… By एक्स्प्लेण्ड डेस्कAugust 19, 2023 14:00 IST
उरण मध्ये पावसाचा पंधरा दिवस खंड पडल्याने उरणच्या नागरिकांची पाणी चिंता वाढली उरण मध्ये ३ ऑगस्ट पासून सलग पंधरा दिवसांचा पावसात खंड पडला आहे. त्यामुळे उरणच्या नागरिकांना पाणी चिंतेत वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमAugust 18, 2023 13:29 IST
हिमाचल प्रदेशात पाऊसबळींची संख्या ५३ हिमाचल प्रदेशात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी आणि घरांची पडझड यांसारख्या घटनांमुळे मृतांची संख्या ५३ झाली आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2023 02:21 IST
उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीने मोठी हानी; भूस्खलनात पाच बेपत्ता डेहराडूनलगतची संरक्षण प्रशिक्षण अकादमी सोमवारी राज्यात मुसळधार पावसाने कोसळली, तर भूस्खलनाच्या मालिकेमुळे पाच जण बेपत्ता झाले. By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 02:23 IST
8 Photos हिमाचलमध्ये पावसाचा कहर; शिव मंदिरावर भूस्खलन, पाहा भयानक PHOTOS हिमाचलमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. ढगफुटी-भूस्खलनामुळे येथील परिस्थिती बिकट झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 14, 2023 19:39 IST
महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार, पण मुहूर्त कधी..? ऑगस्ट महिन्यात बऱ्याच भागातून पावसाने उसंत घेतली. राज्यात आता काही ठिकाणी हलक्या सरी कोसळताहेत, पण जोरदार पावसाची अजूनही प्रतिक्षाच आहे. By लोकसत्ता टीमAugust 14, 2023 15:41 IST
“वेळ बदलायला वेळ लागत नाही” तासाभरापूर्वी रांगेत चेंगरणारा क्षणात VIP झाला; लालबागच्या राजाचा सर्वात नशिबवान भक्त; पाहा VIDEO
“आशा भोसले या वयात थोडी लाज बाळगा”, मोहम्मद रफींच्या मुलाचं वक्तव्य; लता मंगेशकरांबद्दल म्हणाले, “त्यांना हेवा…”
१५ सप्टेंबरपासून ‘या’ ३ राशींच्या नशिबी मोठं यश! करिअरमध्ये प्रगती, पगारवाढ अन् घरात वाढेल आनंद; आनंदाची बातमीही मिळेल
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…