Harshavardhan Chitale Hero MotoCorp : हवर्षवर्धन चितळे यांच्याकडे तीन दशकांहून अधिक काळ वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने हिरो इलेक्ट्रिक आणि बेनलिंग इंडिया या कंपन्यांना ‘फेम-२’ योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतल्याचे बुधवारी सूत्रांनी स्पष्ट केले.