Hijab Row : “…तोपर्यंत शाळा-कॉलेजमध्ये धार्मिक पेहरावाचा आग्रह धरू नका”, कर्नाटक उच्च न्यायालयाचे विद्यार्थ्यांना निर्देश! या प्रकरणी अंतिम निकाल येईपर्यंत धार्मिक पेहेरावाचा आग्रह धरू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 17:47 IST
भाजपा आमदारानं महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या विधानावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, “अर्थमंत्र्यांना मी विनंती करते की…”! कर्नाटकमधील भाजपा आमदार रेणुकाचार्य यांनी महिलांच्या काही कपड्यांमुळे पुरुष उत्तेजित होत असल्याचं विधान केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 16:36 IST
“महिलांचे काही पोशाख पुरुषांना उत्तेजित करतात, म्हणून बलात्कार होतात”, भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान! महिलांच्या काही पोशाखांमुळे पुरूष उत्तेजित होतात आणि त्यामुळे बलात्काराच्या घटना वाढतात असं विधान भाजपा आमदारानं केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 16:40 IST
“नाक खुपसू नका, जखमी व्हाल”, हिजाब वादावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला असदुद्दीन ओवैसींनी सुनावलं! एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन औवैसी यांनी हिजाबच्या मुद्द्यावरून भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला सुनावलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 16:37 IST
“त्या’ महिला खासदारांना डोक्यावरून पदर काढायला सांगणार का?” हिजाब वादावर इम्तियाज जलील यांचा सवाल! एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हिजाब वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 16:37 IST
Hijab Row: जमावाने घेरत ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यानंतर ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा देणारी ती तरुणी कोण? ती हिजाब घातलेली मुलगी नेमकी कोण जिच्यासमोर देण्यात आल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा; ओवैसी म्हणाले, “धाडसी” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 11, 2022 08:17 IST
“हे तथाकथित भक्त भारताचं पाकिस्तान करतील”, जितेंद्र आव्हाडांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करत व्यक्त केली भीती! जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकच्या उडुपीमध्ये हिजाब घालण्यावरून सुरू असलेला वाद चिघळू लागला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 10, 2022 16:39 IST
अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट
बुलडोझर कारवाईबाबत सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “संविधान स्वीकारल्यापासून…”
धनिष्ठा नक्षत्रात ‘या’ राशींना लाभेल वरदान; अचानक धनलाभासह मनासारख्या घडणार गोष्टी; वाचा तुमचे राशिभविष्य
Kitchen Jugaad Video: दसऱ्याला वापरलेली झेंडूची फुलं फेकू नका; कढईत टाका, होईल मोठा फायदा की तुम्ही विचारही केला नसेल
9 यंदाच्या दिवाळीत डबल धमाका, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निर्माण होणार ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ राशींना गडगंज श्रीमंती देणार
सासूबाई, तुम्ही नशीब काढलं राव…! भरकार्यक्रमात सूनबाईने सासूला कडेवर घेतलं उचलून; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “फक्त इंगा दाखवू नको…”
Uttarakhand Journalist Death Case : राजीव प्रताप यांची हत्या की रस्ता अपघात? उत्तराखंडमधील पत्रकार मृत्यू प्रकरणात SITचा मोठा खुलासा