Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

Manchester United footballer Paul Pogba reacts to Karnataka hijab row
Hijab Row : हिजाब प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद; मलालानंतर, फुटबॉलपटू पॉल पोग्बाने दिली प्रतिक्रिया

मँचेस्टर युनायटेडचा फ्रेंच फुटबॉलपटू पॉल पोग्बाने या प्रकरणाबाबत भाष्य केले आहे.

Bollywood Actress Kangana Ranaut, Hijab Controversy, Karnataka Hijab, Burqa, Afghanistan
कर्नाटकमधील हिजाब वादावर कंगनाची प्रतिक्रिया; म्हणाली, “हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये…”

कंगना रणौतने इराणमधील पाच दशकांपूर्वीचा फोटो शेअर करत दिला सल्ला

धार्मिक पेहराव तूर्त नको; हिजाबप्रकरणी उच्च न्यायालयाची विद्यार्थ्यांना सूचना, सोमवारी पुन्हा सुनावणी

कर्नाटकमध्ये हिजाबचा वाद गेल्या डिसेंबरअखेरपासून सुरू झाला़.

हिजाब संदर्भात पाकचे भारतीय राजदूताला पाचारण

पाकिस्तानने भारताच्या प्रभारी राजदूताला पाचारण करून, कर्नाटकमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावर घातलेल्या बंदीबाबत आपली गंभीर चिंता कळवली.

हिजाब समर्थनार्थ मालेगावात महिलांचा मेळावा

एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्यासह अन्य धार्मिक आणि सामाजिक संघटनांच्या नेत्यांनी यावेळी मार्गदर्शन केले

Hijab Row: उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; तरुणांबद्दल व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा; म्हणाले…

महाराष्ट्रापासून पश्चिम बंगाल पर्यंत हिजाब घालू देण्याच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. कर्नाटकात सध्या सुरू असलेल्या हिजाबच्या वादावरून…

jitendra avhad on hijab row in karnataka
Hijab Row : “या सगळ्या समस्यांवर एकमेव तोडगा म्हणजे…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट व्हायरल!

देशभर चर्चेत असलेल्या हिजाब वादावर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक ट्वीट केलं आहे.

Hijab row
“मुस्लीम भगिनी मोदीचं कौतुक करतायत म्हटल्यावर…”; कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणावर पंतप्रधानांनी सोडलं मौन

तिहेरी तलाकच्या प्रथेवर बंदी घालून भाजप सरकारने मुस्लीम महिलांना न्याय मिळवून दिला आहे, ही गोष्टही त्यांनी अधोरेखित केली.

hijab
Hijab Row : “…तोपर्यंत शाळा-कॉलेजमध्ये धार्मिक पेहरावाचा आग्रह धरू नका”, कर्नाटक उच्च न्यायालयाचे विद्यार्थ्यांना निर्देश!

या प्रकरणी अंतिम निकाल येईपर्यंत धार्मिक पेहेरावाचा आग्रह धरू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

supriya sule on renukacharya statement hijab row
भाजपा आमदारानं महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या विधानावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, “अर्थमंत्र्यांना मी विनंती करते की…”!

कर्नाटकमधील भाजपा आमदार रेणुकाचार्य यांनी महिलांच्या काही कपड्यांमुळे पुरुष उत्तेजित होत असल्याचं विधान केलं आहे.

bjp mla m p renukacharya statement on women dressing rape
“महिलांचे काही पोशाख पुरुषांना उत्तेजित करतात, म्हणून बलात्कार होतात”, भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान!

महिलांच्या काही पोशाखांमुळे पुरूष उत्तेजित होतात आणि त्यामुळे बलात्काराच्या घटना वाढतात असं विधान भाजपा आमदारानं केलं आहे.

Asaduddin-Owaisi-1
“नाक खुपसू नका, जखमी व्हाल”, हिजाब वादावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला असदुद्दीन ओवैसींनी सुनावलं!

एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन औवैसी यांनी हिजाबच्या मुद्द्यावरून भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला सुनावलं आहे.

संबंधित बातम्या