scorecardresearch

randeep-hooda
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

अभिनेता रणदीप हुड्डा सलमान खान आणि दिशा पटानी सोबत ‘राधे:युआर मोस्ट वॉन्टेड भाई’मध्ये विरोधी भूमिका साकारताना दिसला होता.

deepika-padukone-1002
डिप्रेशनशी लढा देणाऱ्यांसाठी दीपिका पादुकोणची ‘जादू की झप्पी’; पहा व्हिडीओ

यशाच्या शिखरावर पोहोचलेली असतानाच दीपिका सुद्धा डिप्रेशनमध्ये गेली होती. तेव्हापासून तिने डिप्रेशन या विषयावर जनजागृती करण्यास सुरूवात केली.

shilpa
‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ शोमध्ये शिल्पा शेट्टी परतली; अभिनेत्री हिना खानने केले कौतुक

एक महिन्यानंतर शिल्पाने पुन्हा एकदा ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.

saritamadhavn
पत्नीच्या पोस्टवर आर माधवनची मजेशीर प्रतिक्रिया; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

अभिनेता आर माधवन आणि पत्नी सरिता माधवनने १९९९ साली लग्न बंधनात अडकले. ते नेहमी एकमेकांचे फोटो शेअर करत असतात.

rajesh-khanna-film-nasihat-was-superhit-actress-shabana-azmi
राजेश खन्ना जेव्हा शबाना आझमींसोबत रोमान्स करत होते तेव्हा कादर खान RK स्टुडिओमध्ये बसून….

‘नसीहत’ चित्रपटात शबाना आझमी यांना ग्लॅमरस अंदाजात पाहून आजही प्रेक्षक आश्चर्य होतात.

tiger-3-international-shoot
‘टायगर ३’च्या शूटिंगसाठी सलमान-कतरिना परदेशात रवाना

चित्रपटाचे शुटिंग परदेशात करण्यासाठी निर्माता आदित्या चोप्राने केली आहे खास सोय. या देशात होणार चित्रीकरण.

arshi-khan-afganistan
“अफगाणिस्तानात जन्म झाला असला तरी मी भारतीयच”; नागरिकत्वावरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीचं उत्तर

अर्शी खानने नुकतीच अफगाणिस्तानमधील तिच्या नातेवाईकांबद्दल चिंता व्यक्त केली होती.

vickey-kaushal-katrina-kaif
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या साखरपुड्याच्या चर्चांना पूर्णविराम, सत्य आलं समोर

विकी आणि कतरिनाचा साखरपुडा झाला असून रोकादेखील झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

kangana-ramaut-troll-social-media
“भारतात परतताच सलवार सूट…ड्रामेबाज”, कंगना रणौत पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

अनेक नेटकऱ्यांनी कंगनाने मास्क न घातल्याने देखील तिच्यावर निशाणा साधला आहे.

Richa-Chadha
“इथे काही लोक तुमच्याकडून अशी कामं करून घेतील जी…”, रिचा चड्ढाने केला बॉलिवूडचा पर्दाफाश

बॉलिवूडमधील नेपोटिझमवर देखील रिचा चड्ढाने तिच्या पोस्टमधून निशाणा साधला आहे.

संबंधित बातम्या